जान्हवी इंगळे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान
- अनिल वीर
- Thu 4th May 2023 11:14 am
- बातमी शेयर करा
सातारा : योगाविश्वविक्रम वीर जान्हवी इंगळे यांना ग्रेस लेडीज ग्लोबल ॲकडमी यूएसए (अमेरिका) यांच्या तर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
जान्हवी या सातारा जिल्ह्याच्या पहिल्या योगा विश्वविक्रमवीर असून गेले पंधरा वर्षे योगसाधना करत असून computer hardware engineer असलेल्या जान्हवी आयुष मिनिस्ट्री गव्हमेंट सर्टिफाईड योगा शिक्षक व योगा डिप्लोमा धारक आहेत.जान्हवी या आंतरराष्ट्रीय योग शिक्षिका आहेत. योगशालेच्या संस्थापिका असून जान्हवी कि योगशालेच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने देश विदेशातील सर्व विद्यार्थ्यांना योगाचे शास्त्र शुद्ध शिक्षण देत आहेत.त्यांनी १३ सप्टेंबर२०२० रोजी पहिला विश्वविक्रम ५ तास १ मिनिट १७ सेकंदा स्थिर राहून सिद्धासन आसनमध्ये जगामध्ये नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.२०२१ साली महिला दिनाचे औचित्य साधून नऊवारी साडीमध्ये १ तास १९ मिनिटे ३४ सेकंदामध्ये १० हजार वेळा महिलांना उपयुक्त भद्रासन ( तितली क्रिया) करून दुसरा नवा जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करत तो समस्त महिलांना समर्पित केला होता. नऊवारी साडीमध्ये योगविश्वात विश्वविक्रम करणाऱ्या त्या पहिल्या युवती आहेत. २१ मार्च २०२१ रोजी सुप्तबद्ध कोनासन या आसनामध्ये सलग तिसरा विश्ववक्रम सलग ८ तास १३ मिनिटे २१ सेकंद स्थिर राहून
केला.तसेच इतर अनेक सामुहिक जागतिक विश्वविक्रमही त्यांच्या नावावर आहेत. जान्हवी या ग्रेस लेडीज ग्लोबल ॲकडमीच्या महाराष्ट्र ब्रॅंड अंम्बेसिडर व योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नॅशनल ब्रॅंड अंम्बेसिडर आहेत.त्या मॅरेथॉन रनर असून अनेक मॅरेथाॅनमध्ये सहभाग घेऊन पूर्ण केल्या असून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड रनही पूर्ण केली आहे. कि योगशालेतर्फे वस्तीगृहाच्या पाचशे मुलींना सलग तीन महिने निःशुल्क योग प्रशिक्षण दिले असून अनेक अनाथ आश्रम, वृध्दाश्रम येथील सर्वांना मोफत योगसाधना शिकवत आहेत. कि योगशालेमार्फत एप्रिल २०२० पासून करोना काळात दहा हजारच्यावर सर्वांसाठी आणि करोना रुग्ण,गृह विलीगीकरंण, आयसोलेट पेंशेटसाठी मोफत योगा सेशन घेतले असून याची दखल लंडन बुक आँफ रेकाँर्डने घेतली असून लंडन बुक आँफ रेकाँर्डने कमिटमेंट सर्टिफिकेट देऊन गौरव केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्त दरवर्षी सामाजिक,संस्था एनजिओ, डाँक्टर,पत्रकार, आरोग्यसेवक,नर्स,पोलिस विद्यार्थी आणि पालक अशा एक हजार लोकांना आँनलाईन मोफत योगा सेशन घेऊन योग दिवस साजरा करतात.याची दखल केंद्राच्या आयुष मंत्रालयाने घेत प्लँटिनिअम टिचर,योगा केअर सर्टिफिकेट देवून त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.त्यांना द ग्लोबल आयकाँन आँफ इंडिया, महाराष्ट्र आदर्श युवती क्रिडारत्न पुरस्कार,द प्राईड आँफ इंडिया,द बेस्ट योगा गुरु,महाराष्ट्र शिवरत्न पुरस्कार तामिळनाडू योग असोसेशनतर्फे योगाचारिणी अवाँर्ड,स्वस्थ भारत सन्मान २०२१, इंटरनँशनल इंस्पिरेशन वुमन अवाँर्ड,निशान ए हिंद इंटरनँशनल अवाँर्ड,क्रिडा पुरस्कार,कलाम्स स्पार्कलिंग डायमंड अवाँर्ड,आयुष मिनिस्ट्री Ycb तर्फे प्लाटिनम टिचर अवाँर्ड, वुमन्स पाँवर अँंड वाँईस अवाँर्ड,अमृत संतान इंटरनँशनल अँवार्ड,महाराष्ट् जर्नालिस्ट नवदुर्गा पुरस्कार २०२२,राष्ट्रीय सावित्री गौरव पुरस्कार २०२२, इंटरनँशनल वूमन अँवार्ड,2022, जिजाऊ माँसाहेब इंटरनँशनल अँवार्ड,२०२२इंडिया स्टार आइकॉनिक पर्सनैलिटी अचीवर्स अवार्ड२०२२,श्रीनिवास पाटील फाऊँडेशन महिला सन्मान अवाँर्ड २०२२..she is Global Singapore 2022,राष्ट्रीय महिला उत्कृष्टता पुरस्कार २०२२, वूमन अचीवर्स अवार्ड न्यू दिल्ली २०२२, विश्वगंगा महाराणा प्रताप नवदुर्गा पुरस्कार 2022,जिजाऊ माँ साहेब इंटरनॅशनल प्राऊड वुमनिया 2022, द मोस्ट इंस्पायरिंग वूमन 2022, इंटरनॅशनल फिटनेस पुरस्कार 2022, पिलर्स ऑफ इंडिया 2022, महर्षी घेरंड योगरत्न सन्मान 2022, द बेस्ट एज्युकेटर 2022, मर्दानी महाराष्ट्राची राज्यस्तरीय पुरस्कार 2022..
SSIF Global peace award 2022 मर्दानी महाराष्ट्राची राज्यस्तरीय पुरस्कार 2022.. certificate of appreciation Awarded by: Pune TV 2022 नवदुर्गा पुरस्कार तर्फे जायंट्स ग्रुप ऑफ सातारा 2022 हिरकणी रत्न पुरस्कार २०२२राष्ट्रीय योग विरांगणा पुरस्कार २०२२ World Book of Record London ( appreciation letter2022) The India Influencer Award 2023 NATIONAL PRIDE AWARD 2023 राष्ट्रीय गौरव पुरस्कार भारतीय संविधान जनजागृति रक्षक पुरस्कार२०२३, भारत भूषण पुरस्कार 2023, PRIDE Of INDIA AWARD 2023, स्त्री शक्ती सन्मान सोहळा 2023, वूमन एमपाॅवरमेंट अवार्ड 2023,she is Global Singapore Global Inspirational Woman Award 2023".जिजाऊ माँ साहेब इंटरनॅशनल प्राऊड वुमनिया2023,महाराष्ट् जर्नालिस्ट नवदुर्गा पुरस्कार 2023 I AM A Global women Award 2023 महाराष्ट्र अचीवर्स अवार्ड 2023अशा अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.अमेरिका, लंडन व कँनडा येथील संस्थानी देखील त्यांचा गौरव केला आहे.
जान्हवी या ग्रेस लेडीज ग्लोबल ॲकडमी यूएसएतर्फे हेल्थ आणि फिटनेस मध्ये मानद डॉक्टरेट पदवीने गौरविण्यात आलेल्या त्या महाराष्ट्र आणि भारतातून पहिल्या ठरल्या आहेत.योगाविश्वविक्रम वीर जान्हवी इंगळे यांना ग्रेस लेडीज ग्लोबल ॲकडमी यूएसए (अमेरिका) यांच्या तर्फे योग कार्यातील सेवे बद्दल हेल्थ आणि फिटनेसमध्ये मानद डॉक्टरेट पदवी देवून सन्मान केल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या असून जान्हवी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
#engineer
#computer
#SSIFGlobalpeaceaward
स्थानिक बातम्या
सोलापूर जिल्हयातील दिग्गज नेतेमंडळींना, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक कर्जवाटप प्रकरणी मोठा झटका
- Thu 4th May 2023 11:14 am
कराडात 40 हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त
- Thu 4th May 2023 11:14 am
जोशी विहीर येथील धोम पुर्नवसन येथे मध्यरात्री धाडसी चोरी,चोरट्यांनी नेले तब्बल १ लाख ८१ हजाराचे दागिने
- Thu 4th May 2023 11:14 am
साताऱ्यात रविवारी जीवन विद्या मिशनच्या रौप्य महोत्सवाचा कृतज्ञता आनंद सोहळा
- Thu 4th May 2023 11:14 am
घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस पाठलाग करून अटक ५,६०,०००/- रूपये किंमतीचा ऐवज जप्त
- Thu 4th May 2023 11:14 am
सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्यांचा पाठपुरावा करणार.....आ.मनोज घोरपडे
- Thu 4th May 2023 11:14 am
संबंधित बातम्या
-
साताऱ्यात रविवारी जीवन विद्या मिशनच्या रौप्य महोत्सवाचा कृतज्ञता आनंद सोहळा
- Thu 4th May 2023 11:14 am
-
उडतारे येथील जवान प्रवीण बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- Thu 4th May 2023 11:14 am
-
सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्यांचा पाठपुरावा करणार.....आ.मनोज घोरपडे
- Thu 4th May 2023 11:14 am
-
कास-कांदाटी-कोयना खोरे बहरले व्हायटी फुलाने
- Thu 4th May 2023 11:14 am
-
सातारा जिल्हा गटसचिव संघटनेच्या वतीने जिल्हा बँकेस सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराबद्दल सत्कार
- Thu 4th May 2023 11:14 am
-
शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिप विजयकुमार भुजबळ यांची निवड..
- Thu 4th May 2023 11:14 am