मी काम केली म्हणून बाकीचे सर्व पाहणी तरी करतात ...खा.श्री.उदयनराजे

सातारा  : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यातील विविध विकास कामांची पाहणी केली या विकास कामांसाठी 16 कोटी हे मंजूर झालेले असून त्यापैकी आठ कोटी मिळालेले असून काम पूर्ण झाल्यानंतर आठ कोटी मिळणार आहेत त्याचबरोबर कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकासाठी अडीच कोटी मंजूर झालेले आहेत या स्मारकाचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहेत या उद्घाटन समारंभासाठी राजनाथ सिंग यांनाच बोलणार असल्याचं यावेळी उदयनराजेंनी बोलताना सांगितलं सातारा शहराची होणाऱ्या लोकसंख्येचे वाढ पाहता आम्ही नवीन नगरपालिकेच्या इमारतीसाठी प्रयत्न केला आहे त्यासाठी 71 कोटी लागणार आहेत आत्तापर्यंत 30 कोटी मिळालेले आहेत नगरपालिकेचे काम प्रगतीपथावर आहे ग्रेट सेपरेटर कंपनीने बांधलेले असून त्यामध्ये लिकेज नाही त्याचप्रमाणे ही सुद्धा बिल्डिंग अद्यावत असणार असल्याचं सांगितलं पाहिजे त्याचबरोबर बॉम्बे रेस्टॉरंट या पुलाखालील मोकळी जागा आहे याच सुशोभीकरणासाठी साडेसहा कोटी नगरपालिकेला मिळालेले आहेत त्याचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहे अजिंक्य चौकातील कामासाठी सुद्धा दीड कोटी मिळालेले असल्याचं उदयनराजे यांनी सांगितलं अजिंक्यतारा वर जाण्यासाठी रोड खूप लहान होता तेथे सुद्धा दोन गाड्या बसतील अशा रोड च काम चालू आहे यासाठी नऊ कोटीची गरज असून डीपीडीसी मधून आपल्याला चार कोटी मिळालेले असून पाच कोटी हे टुरिझम खात्याकडून मिळणार आहेत यामध्ये विविंग गॅलरीसाठी एक कोटी सुद्धा मंजूर झाले असून या माध्यमातून साताऱ्यामध्ये पर्यटन वाढीसाठी चालना मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट सुद्धा करणार असल्याचं उदयनराजे यांनी सांगितलं बुधवार राक्यावरील पूर शोधा चुकीच्या पद्धतीने बांधलेला असून त्यासाठी एक कोटी मंजूर केलेले असून राधिका रोडवरील रिलायन्स मॉल जवळील पुलासाठी सुद्धा एक कोटी मंजूर केलेले असून तो सुद्धा पूल मोठा करणार असल्याचं उदयनराजे यांनी सांगितलं
अजिंक्यताऱ्यावर मोठ्या प्रमाणात उतार असल्याने तेथे डांबरीकरणाचा रस्ता टिकत नसल्यामुळे सिमेंट रस्ता तयार केल्याच सांगितलं
आपण लोकसभेला उभे राहणार का यासंदर्भात विचारना केली असता सगळच आता उघडकीस केलं तर कसं होईल लोकांचा आग्रह सुद्धा लक्षात घेतला पाहिजे
पवार साहेब काय बोलले त्याच्यावर भाष्य करणे योग्य नाही तुम्ही त्यांनाच विचारा असं सांगून शरद पवार वर बोलणे उदयनराजे यांनी टाळले

शिवेंद्रराजेंनी अजिंक्यताऱ्यावरील रस्त्याच्या कामाचे उद्घाटन केलं असं पत्रकारांनी विचारला असता केली असता कोणीही कोणाला उद्घाटन करण्यापासून रोखलेलं नाही कॉन्ट्रॅक्टर न कॉन्ट्रॅक्टर सारखंच वागलं पाहिजे डी पी टी सी मधील पत्रव्यवहार आपण पहिल्याच आपल्याला समजून येईल की कोणी काय केलं आणि कोणी काय केलं नाही मी कुठल्याही श्रीवादात पडणार नाही असंही त्यांनी अजिंक्यतारा वरील रस्त्याच्या श्रेय वादाबद्दल बोलले
गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्याशी मीटिंग घेऊन प्रतापगडावर काय करता येईल याबाबत चर्चा करणार आहे खरंतर परदेशात कुठेही गेला तर टुरिझमच्या माध्यमातूनच याची टाकळी केली जाते तसंच प्रतापगडावर सुद्धा आपण करणार असल्याचं उदयनराजे यांनी सांगितलं
नितीन यांच्या आत्महत्येस जे जबाबदार आहेत त्यांना अटक करा अशी कुटुंबीयांकडून मागणी होत असल्याचे विचारल्यानंतर खरंतर नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक दिवस माझे त्यांचे गाठ पडली होती त्यांच्या आत्महत्या संदर्भात सखोल चौकशी होईल याची मला खात्री आहे असेही त्यांनी सांगितलं
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अक्षय पार पोस्ट बद्दल एखादं उदाहरण सेट झाल्याशिवाय याला चाप बसणार नाही या संदर्भात पोलीस अधीक्षकांना भेटलो आहे त्यांनी सर्वांवर कारवाई होईल असं सांगितलं आहे बघू दोन ते तीन दिवसात काय करता येते

महामार्गावर होणाऱ्या अपघाता संदर्भात प्रत्येकाला आपला जो प्यारा असतो प्रत्येकाने आपल्या गाडीचे टायर चांगले असतील तर स्पीड घ्यावं आणि आपल्या गाडीचे मेंटनस करावा यामुळे अपघात टाळले जातील असं सांगितलं

जिल्ह्याचे पालकमंत्री माण खटाव मध्ये गेले नाहीत असा आरोप रोहित पवार यांनी लावला आहे असं विचारल्यानंतर पालकमंत्री त्या ठिकाणी गेले नाहीत असं नाही एखाद्यावर ठपकाच ठेवायचा म्हटलं तर काही ठेवता येतो डीपीडीसी ची मीटिंग झाली तेव्हा त्यांनी सर्वांना सूचना दिली आहे पाण्याचं नियोजन व्यवस्थित करा दुष्काळग्रस्त भागांना पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे असं सांगितलं होतं असं सांगून शंभूराजे देसाई यांची समर्थन केल्याच पाहायला मिळालं

आपण केलेला कामाची पाहणी पालकमंत्री करत आहेत असं पत्रकारांनी विचारल्यानंतर अरे सर्वांनी पाहणी करू दे. मी काम केली म्हणून बाकीचे सर्व पाहणी करतात असा मिश्किल टोलाही लगावला

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त