जगन्नाथ घाडगे यांच्याकडून शंकरराव घाडगे विद्यालयास वैज्ञानिक साहित्य प्रदान

Jagannath Ghadge provided scientific material to Shankarao Ghadge Vidyalaya

देशमुखनगर : कामेरी येथील कृष्णाई विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या शंकरराव आनंदराव घाडगे विद्यालय,कामेरी-फत्यापूर ता.जि.सातारा या विद्यालयास कामेरी गावचे सुपूत्र जगन्नाथ साहेबराव घाडगे यांच्याकडून विद्यलयाच्या प्रयोग शाळेसाठी त्याचे चिरंजीव कै.प्रथमेश जगन्नाथ घाडगे यांच्या स्मरनार्थ 70000/-(सत्तर हजार रू)  साहित्य भेट देण्यात आले असून  कला,क्रिडा व विविध परिक्षेत विद्यालयाची प्रगती दिवसेंदिवस उत्तम मार्गाने चालू आहे व यामाध्यमातून अनेक क्षेत्रात गुणवंत विद्यार्थी घडत आहेत हे युग वैज्ञानिक युग असल्याने आपल्या विद्यालयातील विद्यार्थी त्या क्षेत्रात कमी पडता कामा नयेत म्हणून शाळेची गरज ओळखून ही मदत जगन्नाथ घाडगे केली आहे.
  त्यांनी शाळेस केलेल्या या मदतीबद्दल त्यांचे कृष्णाई विद्या प्रसारक संस्था,शालेय कर्मचारी ,कामेरी ग्रामस्थ ,पंचक्रोशी ग्रामस्थ यांनी केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त