अंगणवाडीतील चिमुकलीचा बुडून मृत्यू; शाळकरी बंधू बेपत्ता
वडूज : खटाव तालुक्यातील शिरसवडी येथील अंगणवाडीत शिकणाऱ्या चिमुकलीचा उरमोडी कॅनॉलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर तिच्या बरोबर असणारा शाळकरी बंधू अद्याप बेपत्ता आहे. याबाबतची अधिक माहिती शिरसवडी येथील खोलओढा शिवारातील शिवाजी नाना इंगळे यांचा स...