करंजेपेठेत दुचाकी पेटवल्या प्रकरणी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल

सातारा : करंजे पेठेतील एका अपार्टमेंट खाली पार्किंग मध्ये लावलेली गाडी एम एच 11 डीजे 0002 ही अज्ञात इसमाने जाळल्याची घटना 15 एप्रिल रोजी रात्री घडली असून याप्रकरणी सागर चंद्रकांत काळोखे वय 32 राहणार करंजे पेठ सातारा यांनी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे अधिक तपास पोलीस करत आहेत

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त