सह्याद्री डोंगर हा माझा गाॅड फादर सिने अभिनेता सयाजी शिंदे

Sahyadri Dongar is my godfather cine actor Sayaji Shinde
दिनांक 25 जुलै 2022 रोजी जळगाव जरंडेश्वर पायता येथे सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न करण्यात आला .यावेळी शुभेच्छुक सह्याद्री डेअरी  ऑफ काम ॲग्रो फॉर्म चे माननीय श्री विजय लक्ष्मणराव बोराडे यांच्या प्रयत्नातून संपन्न झाला . यावेळी 1000 वृक्षारोपण व १५०० रोपांचे वाटप करण्यात आले

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथील जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याला वृक्षारोपण एकदा एक संकल्प प्रदूषण 
इस पर्यावरण को फिरसे पवित्र बनाये आओ मिलकर वृक्ष लगाये चांगले पेरले तर चांगले उगवते हे सुखी जीवनाचे सूत्र  प्रदूषण घटाव पर्यावरण बचाव असे ना रे लावून सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी घोषणा दिल्या. वनविभाग सातारा यांच्या मान्यतेने समस्त ग्रामस्थ जळगाव प्राथमिक माध्यमिक शाळा यांच्या सहकार्याने सह्याद्री नॅशनल स्कूल सह्याद्री किंडर बुस्ट प्रीस्कूल आणि सह्याद्री कुस्ती संकुल वारजे पुणे यांच्या संयोगाने वृक्षारोपण व वृक्ष वाटप दिनांक 25 जुलै 2022 रोजी जळगाव जरंडेश्वर पायता येथे सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न करण्यात आला .यावेळी शुभेच्छुक सह्याद्री डेअरी  ऑफ काम ॲग्रो फॉर्म चे माननीय श्री विजय लक्ष्मणराव बोराडे यांच्या प्रयत्नातून संपन्न झाला . यावेळी 1000 वृक्षारोपण व १५०० रोपांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी समस्त ग्रामस्थ जळगावचे रवि माने कोरेगाव चे माजी नगराध्यक्ष संजय पिसाळ सामाजिक कार्यकर्ते दिनेश सणस असे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते .

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला