सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
Satara News Team
- Mon 7th Jul 2025 09:29 am
- बातमी शेयर करा

|| श्री स्वामी समर्थ ||
मेष - अडचणी येतील
आज तुम्हाला प्रतिकूल बातम्या ऐकून प्रवासाल जावे लागेल. काही खर्चांना सामोरे जावे लागेल. तुमची इच्छा नसताना सहन करावे लागेल. आज वरिष्ठ सदस्याच्या मदतीने कोणतेही काम केले तर नक्की फायदा मिळेल. नोकरीच्या दिशेने अडचणी येत असतील. लव्ह लाईफ जगणारे लोक आनंदी असतील. आज भाग्य ८२ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्य देवाला जल अर्पण करा
वृषभ - अडथळे येतील
आज विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या मार्गात काही अडथळे येतील. कामाच्या ठिकाणी वातावरण त्यांच्यासाठी अनुकूल राहील. नोकरदार लोकांच्या सूचनांचे आज स्वागत केले जाईल. तुमच्यासाठी बॉस पार्टीचे आयोजित करु शकतो. धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना करू शकता. आज भाग्य ७५ टक्के तुमच्या बाजूने असेल. मुंग्यांना पीठ खाऊ घाला.
मिथुन - सहकार्य मिळेल
आज तुम्हाला जोडीदाराकडून प्रत्येक बाबतीत सहकार्य मिळेल. सरकारी योजनांचा पुरेपूर लाभ घ्याल. आज तुम्हाला कुटुंबाकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज कापड व्यापाऱ्यांचा चांगला नफा होईल. आरोग्य सौम्य राहिल. आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. बजरंग बाणाचा पाठ करा
कर्क - मन अस्वस्थ राहिल
आज तुम्हाला नवीन व्यवसायात संधीचा फायदा होईल. नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर वडिलांचा सल्ला घ्या. कामाच्या बोजापासून मुक्ती मिळेल. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांना निराशा येईल. आरोग्याची काळजी घ्या, मन थोडे अस्वस्थ राहिल. आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला गुळ खाऊ घाला.
सिंह - कर्ज फेडण्यात यश
आज कामाच्या ठिकाणी बदल होतील. भावाच्या मार्गदर्शनाने कामे सहज कराल. कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. विद्यार्थ्यांना समवयस्कांकडून सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आज भाग्य ७८ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीगणेश चालीसाचे पठण करा
कन्या - मुलांकडे लक्ष द्या
कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी फिरायला जाल. तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. आवडती वस्तू हरवू शकते. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करावी लागेल. मुलांकडून काही सकारात्मक बातम्या ऐकायला मिळतील. व्यवसायात पैसे मिळण्यात अडचण येईल. आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्याला जल अर्पण करा
तूळ - सावध राहा
आज जोडीदारासोबत कुटुंबाची ओळख करु द्याल. व्यवसायिक समस्यांमुळे त्रस्त असाल. कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होतील. ज्यामध्ये तुम्हाला शांत राहून संपूर्ण प्रकरण सोडवावे लागेल. कामाच्या ठिकाणी सावधगिरीने काम करावे लागेल. तुम्हाला शत्रू त्रास देण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. आज भाग्य ६९ टक्के तुमच्या बाजूने असेल. संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करा
वृश्चिक - पगारवाढ होईल
आज तुमचे रखडलेले काम पूर्ण करण्यात व्यस्त असाल. जुन्या कामांकडे दुर्लक्ष करु नका. मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याची संधी मिळेल. नोकरदार लोकांचे वरिष्ठांशी चांगले संबंध राहतील. तुमची पदोन्नती आणि पगारवाढ होईल. जुने कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. आज भाग्य ७० टक्के तुमच्या बाजूने असेल. पांढरे रेशमी वस्त्र दान करा
धनु - व्यस्त असाल
आज कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्पांवर काम कराल. तुम्ही व्यस्त असाल. कुटुंबासाठी वेळ काढू शकणार नाही. जोडीदार आनंदी असेल. एखाद्या मित्राला भेटायला जाल. कुटुंबात शुभ कार्यक्रमाची चर्चा होईल. आज भाग्य ७४ टक्के तुमच्या बाजूने असेल. कपाळावर चंदनाचा टिळा लावा.
मकर - नुकसान होईल
आज कुटुंबातील कलह संपेल. जोडीदाराचे ऐकून समजून घ्यावे लागेल. तुमच्यावर रागवू शकतो. कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल. तुम्हाला काम करणे सोपे जाईल. प्रेम जीवनात गोडवा येईल. तुम्हाला एखाद्या कामासाठी धोका पत्करावा लागेल. काळजीपूर्वक विचार करा. तुमचे नुकसान होईल. आज भाग्य ६८ चक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना जेवू घाला.
कुंभ - अडथळे येतील
आज कामाच्या ठिकाणी अडथळे येतील. वडिलांची मदत मिळेल. व्यवसायात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तुमच्यासाठी ते हानिकारक ठरेल. तुमची सर्व कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे येतील. कौटुंबिक खर्चात वाढ होईल. आज भाग्य ९७ टक्के तुमच्या बाजूने राहिल. भगवान विष्णुचे १०८ वेळा नामस्मरण करा.
मीन - यशस्वी व्हाल
आज तुम्हाला मुलांसाठी धावपळ करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात दीर्घकाळापासून प्रलंबित पैसे मिळू शकतात. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. कुटुंबातील सदस्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.
आज भाग्य ८३ टक्के तुमच्या बाजूने राहिल. गणपतीला लाडू अर्पण करा
स्थानिक बातम्या
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Mon 7th Jul 2025 09:29 am
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Mon 7th Jul 2025 09:29 am
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Mon 7th Jul 2025 09:29 am
सातारा न्यूज राशिभविष्य ३/६/२०२५ गुरुवार
- Mon 7th Jul 2025 09:29 am
सातारा न्यूज राशिभविष्य बुधवार दि.०२ जुलै २०२५
- Mon 7th Jul 2025 09:29 am
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Mon 7th Jul 2025 09:29 am
संबंधित बातम्या
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Mon 7th Jul 2025 09:29 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Mon 7th Jul 2025 09:29 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य ३/६/२०२५ गुरुवार
- Mon 7th Jul 2025 09:29 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य बुधवार दि.०२ जुलै २०२५
- Mon 7th Jul 2025 09:29 am
-
कराड येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीचा इमारतीवरून पडून मृत्यू
- Mon 7th Jul 2025 09:29 am
-
हजारो भाविक व वारकऱ्यांच्या उपस्थिती सेवागिरी महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
- Mon 7th Jul 2025 09:29 am
-
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Mon 7th Jul 2025 09:29 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार, दि. २८ जून २०२५
- Mon 7th Jul 2025 09:29 am