प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- श्री सुभाष नागरे

Farmers should take advantage of Pradhan Mantri Micro Food Processing Scheme - Shri Subhash Nagre
पाचवड येथील सौ सुरेखा बंदर यांच्या कैलास फूड चिक्की प्रक्रिया उद्योग प्रकल्पांची पाहणी केली.व मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले

 वाई  : श्री सुभाष नागरे , संचालक ,नियोजन व प्रक्रिया कृषी आयुक्तालय पुणे  यांनी वाई तालुक्यातील प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत वाई येथील लाभार्थी श्री धनावडे यांच्या मम् स् फूड, तसेच पाचवड येथील सौ सुरेखा बंदर यांच्या कैलास फूड चिक्की प्रक्रिया उद्योग प्रकल्पांची पाहणी केली.व मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच तसेच प्रक्षेत्र भेटी दरम्यान राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत हळद साठवणूक गृहाची पाहणी केली.
सदर प्रक्षेत्र भेटीस मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री विजयकुमार राऊत , मा तालुका कृषी अधिकारी वाई श्री प्रशांत शेंडे,मंडळ कृषी अधिकारी अनिल महामुलकर,श्री शहाजी शिंदे, श्री.राजेंद्र डोईफोडे,कृषी पर्यवेक्षक श्री.भाऊसाहेब शेलार, श्री.माणिक बनसोडे, कृषी सहायक, श्री निखिल मोरे बी टी एम आत्मा प्रदीप देवरे यावेळी उपस्थित होते....

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला