साताऱ्यातील हॉटेलमध्ये जनावरांच्या मांसच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार उघड
दोन हॉटेल सील करून पालिकेने केली कारवाईSatara News Team
- Wed 14th Sep 2022 01:34 pm
- बातमी शेयर करा
सातारा : साताऱ्यात सदर बझार येथील मदिना आणि बिस्मिल्ला या दोन हॉटेलमध्ये जनावरांचे मांस दिले जात असल्याची धक्कादायक बाब सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणल्यानंतर सातारा पालिकेच्या भरारी पथकाकडून या हॉटेलची तपासणी करण्यात आलीये.. दोन्ही हॉटेल मालकांकडे बीफचे मांस विक्रीचा कोणताही परवाना नसताना आणि हॉटेलमध्ये जनावरांचे मांस विक्रीला बंदी असताना या हॉटेलमधून मांस विक्री केली जात असल्याने सातारा पालिकेकडून दोन्ही हॉटेल सील करण्याची कारवाई करण्यात आलीये..याच परिसरात बेकायदेशीर कत्तलखाना असून या कत्तलखाण्यातुन मांस या हॉटेलमध्ये पुरवले जात असून ते विक्री केलं जात आहे.. कत्तलखान्यातील मांस हे रस्त्यावर फेकले जात असून भटकी कुत्री ते खात असून नागरिकांना चावण्याचा प्रकार देखील घडले आहेत
स्थानिक बातम्या
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Wed 14th Sep 2022 01:34 pm
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Wed 14th Sep 2022 01:34 pm
टीईटी सक्ती संदर्भात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन
- Wed 14th Sep 2022 01:34 pm
देऊर रेल्वे गेट दोन दिवस बंद; सातारा–लोणंद मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल
- Wed 14th Sep 2022 01:34 pm
खटाव (वडूज)चं तहसिल कार्यालय काय करायलंय?
- Wed 14th Sep 2022 01:34 pm
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
- Wed 14th Sep 2022 01:34 pm
संबंधित बातम्या
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Wed 14th Sep 2022 01:34 pm
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Wed 14th Sep 2022 01:34 pm
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Wed 14th Sep 2022 01:34 pm
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Wed 14th Sep 2022 01:34 pm
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Wed 14th Sep 2022 01:34 pm
-
चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
- Wed 14th Sep 2022 01:34 pm
-
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Wed 14th Sep 2022 01:34 pm
-
पुसेगावमध्ये गॅस कटरने ATM मशीन फोडून ६ लाख ६१ हजारांची रोकड लंपास; सीसीटीव्हीचेही केले नुकसान
- Wed 14th Sep 2022 01:34 pm












