फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
फलटण पोलिसांनी अजिम आतारची केली उचल बांगडीRajendr Bondre
- Fri 15th May 2026 05:51 pm
- बातमी शेयर करा
फलटण. ; 14 मे 2026 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथील दत्तनगर येथे राहणारा अनिकेत संतोष घाडगे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पोस्ट शेअर केल्या होत्या. या पोस्ट शेअर केल्या बाबत राग येऊन संतापलेल्या अजीम हसन आतार या युवकाने अनिकेत घाडगे याला फोन कॉल करून अर्वाच्या भाषेत शिवीगाळ केली. व पोस्ट डिलीट नाही केली तर तुझ्याकडे बघून घेईन अशी धमकी दिली. या धमकीनंतर सुद्धा या संतापलेल्या अजीम आतार याने अनिकेत घाडगे यांच्या घरी जाऊन त्याला मारहाण केली आणि परत अशा पोस्ट केला तर जीवे मारण्याची धमकी पण दिली. यामुळे भीतीने घाबरलेल्या अनिकेत घाडगे यांनी फलटण शहर पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार दिल्यावर फलटण शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून अजीम हसन आतार याला अटक केली आहे.
फलटण शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने आजी आतार याच्या या कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. याबाबत सर्व हिंदुत्ववादी संघटना यांनी शहरात शांतता असावी या हेतूने या आरोपीस कारवाई करून कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी केली आहे.
भविष्यात अशा समाजामध्ये दुपारी निर्माण करणाऱ्या घटना घडू नयेत म्हणून सामाजिक प्रबोधन होणे पण गरजेचे आहे अशी चर्चा मात्र आता शहरांमध्ये दिसून येत आहे फलटण शहर हे सर्व जाती धर्माच्या बांधवांनी एकवटलेले आणि ऐक्याचे असे शहर आहे अशा शहरात असा गैरप्रकार नसावा अशी मागणी आता दिसून येत आहे
स्थानिक बातम्या
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 15th May 2026 05:51 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 15th May 2026 05:51 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 15th May 2026 05:51 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 15th May 2026 05:51 pm
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Fri 15th May 2026 05:51 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Fri 15th May 2026 05:51 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Fri 15th May 2026 05:51 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Fri 15th May 2026 05:51 pm
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Fri 15th May 2026 05:51 pm
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Fri 15th May 2026 05:51 pm
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Fri 15th May 2026 05:51 pm
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Fri 15th May 2026 05:51 pm
-
चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
- Fri 15th May 2026 05:51 pm













