ग्रामीण नाट्य संस्कृती जपण्यासाठी ज्येष्ठ नाट्य कलाकारांचा पुढाकार

कराड :  ग्रामीण भागातील नाट्यकला विस्मृतीच्या उंबरठ्यावर आहे ती वाचवण्यासाठी बालपणापासून केली 52 वर्ष सिद्धनाथ यात्रेनिमित्त नाट्यप्रयोग कोपर्डी हवेलीतील श्रीकृष्ण नाट्य मंडळ सादर करीत आहे यावर्षी राज्यामध्ये निवडणुकीचे वातावरण आहे आचारसंहितेच्या नियमाप्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन केले सुडान पेटला वाघ बाळासाहेब गायकवाड लिखित सामाजिक प्रबोधन नाटक सादर करण्यात आले 

यावेळी जेष्ठ कलाकार शंकरराव चव्हाण यांनी सांगितले की गेली 52 वर्ष आम्ही नाटक करीत आहोत ग्रामीण नाट्य संस्कृती आज विस्मृतीच्या उंबरठ्यावर आहे शासन दरबारी यासाठी लक्ष घालण्याची गरज आहे खरंतर लोकसंस्कृती जडणघडण ही ग्रामीण भाषा टिकवण्यासाठी उपयुक्त आहे मध्यंतरी आम्ही विस्मृतीच्या उंबरठ्यावरती पोर्णिमा केरकर गोवा यांचं पुस्तक वाचले आजच्या युवा पिढीला ग्रामीण संस्कृती याचा विचार पडला आहे जर का ग्रामीण संस्कृती जपली नाही तर युवा पिढीला इतिहासाचा विसर पडेल अशी खंत त्यांनी व्यक्त केली 

यावेळी कलाकार गीता पाठक म्हणाले की ग्रामीण संस्कृती ही काळाची गरज आहे नाटक संस्कृती ही सत्यकथा सामाजिक प्रबोधन प्रभावी माध्यम होतं सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चांगले वाईट अनुभव येतात पण लोकांपर्यंत जाऊन सामाजिक विषयाचे प्रबोधन करणे काळाची गरज आहे या कार्यक्रमासाठी उद्घाटन नेताजी चव्हाण उत्तम चव्हाण आबासाहेब चव्हाण संभाजी चव्हाण अशोक चव्हाण बाळू तुपे अशोक भोसले सिनेस्टार गीता पाठक मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त