फलटण येथील ब्राह्मणगल्ली परिसरातील महिलांचा भाजपमध्ये प्रवेश.

फलटण : फलटण विधानसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार उच्चांकी मताने निवडून येण्यासाठी फलटण शहर आणि परिसरात. महिलांच्या वतीने प्रचाराचा प्रारंभ जोमाने करनार असे आश्वासन महिलांनी सौ. जिजामाला निंबाळकर यांना दिले आहे.फलटण विधानसभा मतदारसंघात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपूराव्यामुळे सुरू असणारा विकास पुढील पाच वर्ष असाच चालु ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन या विधानसभेत आपली ताकद दाखवून विकासाची गंगा अखंड चालु ठेवायची आहे.यासाठी सर्वच महिलांनी काम करणे आवश्यक आहे.

 या वेळी सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या समवेत भाजप चा महिला तालुका अध्यक्ष उषा राऊत. सरचिटणीस शर्मिला रणवरे,तालुका शहर चिटणीस प्रियांका कदम, शहर उपाध्यक्ष मनिषा काळे आणि इतर महिला कार्यकर्त्या यांची प्रमुख उपस्थिती होती.

 या वेळी सरोज खंडेलवाल, मंदा राऊत, कोमल पिसाळ सुवर्णा घाडगे, उर्मिला कोरे मीना बारसे मीरा हिरणवाळे, पूजा क्षीरसागर, रोहिणी खटावकर, शीतल साळुंखे, संगीता तेली, स्वप्नाली कर्वे, रोहिणी डमकले, साक्षी राऊत , शीतल चव्हाण यांच्यासह इतर ही महिलांनी प्रवेश केला. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या, अॅड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश संपन्न झाला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त