महाविकास आघाडीचेउमेदवार श्री दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ माननीय शरदचंद्रजी पवार आज फलटण येथे

फलटण : फलटण मतदार संघात निवडणुकीसाठी काही मोजकेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. जसा जसा मतदानाचा दिवस जवळ येत आहे. तशी निवडणुकीमध्ये रंगत यायला सुरुवात झालेली आहे सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवाराच्या प्रचारावरती जोर दिला आहे फलटण तालुक्यात दोन्ही तुल्यबळ गट प्रचारावर जोर दिसताना दिसत आहेत

 याच पार्श्वभूमीवर आज महा विकास आघाडीचे उमेदवार श्री दीपक चव्हाण यांच्या प्रचारासाठी माननीय शरदचंद्रजी पवार फलटण येथे येऊन जनतेस मतदानासाठी आवाहन करणार आहेत. या जाहीर सभेचे नियोजन आज शनिवार दिनांक 16 रोजी नोव्हेंबर सायंकाळी सहा वाजता गजानन चौक येथे करण्यात आले आहे. या सभेस राष्ट्रवादी पक्षाचे सर्व मान्यवर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार दीपक चव्हाण राजे गटाचे सर्वेसर्वा माननीय संजीवराजे नाईक निंबाळकर माननीय रघुनाथ राजे नाईक निंबाळकर विश्वजित राजे नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडणार आहे

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com
esataranews.com

स्थानिक बातम्या

सातार्‍यातील  कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल

सातार्‍यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल

स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई

स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई

चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..

चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील यश निकम,समृद्धी शिंदे यांची आशियाई बॉक्सींग क्रीडा स्पर्धांमध्ये ऐतिहासीक कामगीरी

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील यश निकम,समृद्धी शिंदे यांची आशियाई बॉक्सींग क्रीडा स्पर्धांमध्ये ऐतिहासीक कामगीरी

मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात  गुन्हा दाखल.

मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.

तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या

तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त