विमा प्रतिनिधी २०२२ चे MDRT संतोष राजेभोसले यांना एलआयसी मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आझादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त एलआयसी डायमंड ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले

MDRT Santosh Rajebhosale of Insurance Representative 2022 was felicitated with LIC Diamond Trophy on the occasion of Azadi Ka Amrit Mahotsav Year for his outstanding performance in LIC.

पाचगणी,दि : बावधन (ता.वाई) येथील सामाजिक कार्यकर्ते व एलआयसी चे अधिकृत विमा प्रतिनिधी २०२२ चे MDRT संतोष राजेभोसले यांना एलआयसी मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आझादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त एलआयसी डायमंड ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.यावेळी एलआयसी चे एसडीएम चंद्रशेखर राव मार्केटिंग मॅनेजर अजय सपाटे, डेपोडी मॅनेजर महेंद्र कुमार तडवलकर, सेल्स मॅनेजर दिवे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी राजेभोसले म्हणाले  विकास अधिकारी सिद्धार्थ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली १५ वर्ष अविरत,प्रामाणिक,सातत्य पुर्ण काम केले असून अनेकांना एलआयसीच्या नवनवीन योजना देऊन त्या घरोघरी पोहचविण्यासाठी प्रयत्न केला.राजेभोसले यांच्या सातत्यपुर्ण कामामुळे त्यांना डिव्हिजनल क्लब मेंबर शिप त्याचबरोबर आयुर्विमा शेत्रातील सर्वोच्च जागतिक पुरस्कार MDRT 2022 मिळवला आहे.तसेच बावधन गावातील सामाजिक काम,बावधन ग्रामपंचायत सरपंच.विविध सामाजिक कार्य, सरपंच परिषद वाई तालुका पदी उल्लेखनीय काम केले आहे.यावेळी अधिकाऱ्यांनी भोसले यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत गौरव म्हणून डायमंड ट्रॉफी देऊन सन्मान केला. डायमंड ट्राॅफी देऊन गौरविल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन व सत्कार केला.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त