वाई येथील गरवारे टेक्निकल फायबर कंपनीचा झेंडावंदन ज्ञानेश्वर साबळे याच्या हस्ते

कंपनीतील वरिष्ठ वर्गाचे आभार की ही संधी दिली

शिवथर :" तिरंगा तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी आज सर्वांना,
ज्यांनी भारत देश घडवला " 
गरवारे ग्रुपचे सर्वाधिकारी पदाधिकारी तसेच कामगार बंधू यांनी मला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वेळी ध्वजारोहण करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला ऋणी आहे आज मला सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या कंपनीचा ध्वजारोहण करण्याची संधी दिली त्याबद्दल आपला मी ऋणी आहे इथून पुढे कंपनीसाठी यापूर्वी देखील इथून पुढे कोणतीही अडचण आल्यास मी मनापासून प्रयत्न करत राहील तसेच कामगाराबाबत कोणत्याही समस्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत राहील असे प्रतिपादन ज्ञानेश्वर साबळे यांनी केले

गरवारे ग्रुप टेक्निकल फायबर कंपनी झेंडावंदन करतेवेळी ते बोलत होते
ध्वजारोहण प्रसंगी पानसे साहेब कुमार पवार मंगेश पवार जोशीसाहेब भागवत साहेब युनियन सेक्रेटरी दादा काळे मकरंद पवार हणमंत ढवळे सत्यवान धुमाळ आकाश धनवे आदी मान्यवर व कामगार उपस्थित होते.

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला