वाई एस टी आगारातील प्रचंड अडचणीचा निपटारा व्हावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू : मदन भोसले

The government will make every effort to solve the huge problem in YST Agar: Madan Bhosale
यावेळी वाई आगराला ६२ बसेसची गरज असताना अवघ्या ४० बसेस उपलब्ध असून इतरही अनेक अडचणी असल्याचे निदर्शनाश आणून दिले.कर्मचारी पुरेसे असताना बसेस व इतर सुविधा नसल्याने हाल सुरू असल्याचे दिसून आले.

कडेगाव : कडेगाव येथे एस टी बसचा अपघात झाल्याने भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच त्यांनी वाई बसस्थानकात भेट देऊन अधिकारी व एस टी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून अद्याव ग्रामीन भागात बसेसच्या फेऱ्या का सुरू नाहीत याची माहिती घेऊन कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी वाई आगराला ६२ बसेसची गरज असताना अवघ्या ४० बसेस उपलब्ध असून इतरही अनेक अडचणी असल्याचे निदर्शनाश आणून दिले.

 

 

कर्मचारी पुरेसे असताना बसेस व इतर सुविधा नसल्याने हाल सुरू असल्याचे दिसून आले. तसेच काही बसेस खराब रस्त्यामुळे बंद असून वाई बसस्थानकात देखील खड्ड्यांचे साम्राज्य दिसून आले. या सर्व अडचणींवर मार्ग निघावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त