कराड येथील बसस्थानकात शिवशाही बसमध्ये आढळला मृतदेह
प्रकाश शिंदे - Fri 10th Feb 2023 01:41 pm
- बातमी शेयर करा
कराड : कराड येथील बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात तसेच प्रवाशांच्यात खळबळ उडाली. तात्काळ घटनास्थळी कराड शहर पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.
घटनास्थळावरून व शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड बसस्थानकरात गेल्या 15 दिवसापासून एकाच जागेवर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सदरील व्यक्तीचे वय अंदाजे 45 ते 50 असावे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री उशिरा स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला.
कराड बसस्थानक परिसरात आढळून आलेल्या मृतदेहाबाबत घातपात झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. कदाचित गारठ्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे. तरीही शवविच्छेनद आवाहल आल्यानंतर अधिक माहिती समोर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 10th Feb 2023 01:41 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 10th Feb 2023 01:41 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 10th Feb 2023 01:41 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 10th Feb 2023 01:41 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 10th Feb 2023 01:41 pm
संबंधित बातम्या
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Fri 10th Feb 2023 01:41 pm
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Fri 10th Feb 2023 01:41 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Fri 10th Feb 2023 01:41 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Fri 10th Feb 2023 01:41 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Fri 10th Feb 2023 01:41 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Fri 10th Feb 2023 01:41 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Fri 10th Feb 2023 01:41 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Fri 10th Feb 2023 01:41 pm













