सातारा बाजार समितीच्या सभापती पदी विक्रम (पापा) पवार तर उपसभापती पदी मधुकर पवार यांची निवड
Satara News Team
- Thu 25th May 2023 12:24 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी निवडी आज जाहीर झाल्या. बाजार समितीवर पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवल्यानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सभापती पदाची माळ पुन्हा एकदा त्यांचे विश्वासू ऍडव्होकेट विक्रम पवार (पापा) यांच्या गळ्यात घातली तर उपसभापती पदी मधुकर पवार यांची निवड करण्यात आली. बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पॅनलने शेतकरी संघटनेचा धुव्वा उडविला होता. त्यामुळे सभापती पदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता वाढली होती. पदाधिकारी निवडीचा निर्णय हा सर्वस्वी शिवेंद्रराजे घेणार असल्याने जुन्या चेहऱ्यांना संधी देणार कि बाजार समितीत नवीन चेहरे दिसणार याबाबत चर्चा चालू होत्या मात्र शिवेंद्रराजेंनी विक्रम पवार यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा एकदा सभापती पदी काम करण्याची संधी दिली आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 25th May 2023 12:24 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Thu 25th May 2023 12:24 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Thu 25th May 2023 12:24 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Thu 25th May 2023 12:24 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Thu 25th May 2023 12:24 pm
संबंधित बातम्या
-
हातगेवर विकास सेवा सोसायटीत कर्जप्रकरणी फसवणुकीचा आरोप; सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेढा यांच्याकडे तक्रार दाखल
- Thu 25th May 2023 12:24 pm
-
फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रथमच मोठा भरीव 70 कोटींचा निधी.
- Thu 25th May 2023 12:24 pm
-
नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी उघड केला नगर परिषदेतील कर घोटाळा, अनेक वर्षापासून सुरू होता कर घोटाळा
- Thu 25th May 2023 12:24 pm
-
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Thu 25th May 2023 12:24 pm
-
कसं काय पाटील बर हाय का विधानसभेत जे ऐकले ते खर आहे का? ॲड. संदीप कांबळे.
- Thu 25th May 2023 12:24 pm












