जिल्ह्यातील 5 हजार 472 स्त्रोतांच्या पाणी नमुन्यांची होणार तपासणी
जिल्ह्यातील 5 हजार 472 स्त्रोतांच्या पाणी नमुन्यांची होणार तपासणीSatara News Team
- Tue 21st May 2024 04:37 pm
- बातमी शेयर करा
सातारा: पावसाळा जवळ आला की पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित होण्याची शक्यता असते. यातून गावात साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक असतो. याचा विचार करता जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या ५ हजार ४७२ स्त्रोतांची रासायनीक तपासणी मोहीम दि.५ जुलैपर्यंत राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे.
जलसुरक्षकांमार्फत जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील पाणी नमुने गोळा करून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. पाणीपुरवठा योजनां, हातपंप, विहीर, विधंन विहीर, मिनी वॉटर स्कीम स्त्रोत,शाळा, अंगणवाडी व वैयक्तीक नळजोडणी असलेली कुटुंबे आदी ५ हजार ४७२ स्त्रोतांचे पाणी नमुने रासायनीक तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीच्या जलसुरक्षकामार्फत गोळा करण्यात येणार आहेत.
पाणी नमुना घेतल्यापासून १२ तासाच्या आत प्रयोगशाळेमध्ये पोहोच करावेत. ग्रामपंचायती मधील नोंदवहीमध्ये त्यांची नोंद घेण्यात यावी. हे पाणी नमुने सोमर्डी, सातारा, खंडाळा व कराड येथील प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत.
#watertesting
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Tue 21st May 2024 04:37 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Tue 21st May 2024 04:37 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Tue 21st May 2024 04:37 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Tue 21st May 2024 04:37 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Tue 21st May 2024 04:37 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Tue 21st May 2024 04:37 pm
-
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Tue 21st May 2024 04:37 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Tue 21st May 2024 04:37 pm
-
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Tue 21st May 2024 04:37 pm
-
औंध महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न.
- Tue 21st May 2024 04:37 pm
-
फलटण येथील गणेश मूर्ती विटंबनेप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद करा .
- Tue 21st May 2024 04:37 pm









