संभाजीनगर कमानी समोर राष्ट्रीय महामार्ग वर ट्रॅक्टर व ट्रॉली थरार

घटना सीसीटीव्ही मध्ये कैद ट्रॅक्टर पुढे व मागील दोन ट्रॉली उतारावरून रिव्हर्स

 कोडोली  :   संभाजीनगर कमान व शिवराज पेट्रोल पंप दरम्यान काही काळ नागरिकांना ट्रॅक्टर ट्रॉलीचा थरार पाहायला मिळाला उसाने भरलेली ट्रॉली अजिंक्यतारा कारखान्याकडे जात असताना चढावर ट्रॅक्टरचा क्लिप तुटलयाने पाठीमागील दोन्ही ट्रॉली रिव्हर्स मध्ये गेल्याने राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या गाड्या यांच्यावर आदळण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती मात्र त्यातून दोन बाईक स्वर देखील वाचलेचे समजते रात्री 09:30 च्या दरम्यान ही घटना घडली येथील काही नागरिकांशी आम्ही बोललो असता त्यांनीही थरार घटनाा सांगितली.राष्ट्रीय महामार्ग साडेनऊ नंतर एक ते दीड तास बंद होता मात्र पोलीस यंत्रणेमुळे ट्रॅफिक वर नियंत्रण मिळवता आले व जेसीपीच्या साह्याने ट्रॉली बाजूला करण्यात आली. 



 फोटो ओळ राष्ट्रीय महामार्गावर पलटी झालेली ट्रॉली व पडलेला ऊस (छाया मिलिंद लोहार)

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला