ग्रामपरिवर्तन कटगुण मार्फत माणदेश च्या पाणीदार आदर्श गाव लोधवडे येथे नारिशक्ती उपजीविका केंद्राचे शानदार उदघाटन

लोधवडे: स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून म. फुले कुलभूमी कटगून च्या ग्रामपंरिवर्तन संस्था चे वतीने माणदेश मधील महाराष्ट्र मध्ये पाणीदार गाव म्हणून नाव लौकिक प्राप्त लोधवडे येथे ' नारिशक्ती उपजीविका टेलरिंग ट्रेनिंग सेन्टर चे स्वतंत्र दिनी शानदार उदघाटन उप सरपंच सौ.वैशाली देशमुख ,ग्रामसेवक टिळेकर, श्री प्रताप गोरे, प्रतीक जावीर, ग्रामपंचायत सदस्य रशिका शिंदे , उषाताई. टेलरींग शिक्षिका सौ. संगीता जाधव , व नारिशक्ती महिला समूह यांच्या उपस्थिती त होऊन, महाराष्ट्र मधील मॉडेल स्किल डेव्हलोपमेंट ऑफ नारिशक्ती उपजीविका सक्षम ग्राम लोधवडे ग्राम करण्याचा निर्धार केला. सदर केंद्रात गारमेंट्स, मास्क, महिलांचे ड्रेस, कापडी पिशव्या, शालेय कपडे, स्कूल ब्याग, नक्षीदार रुमाल्स, असे निर्मिती करून वेगळा ठसा करणार असल्याचे यावेळी सुमारे पन्नास पेक्षा अधिक कुटूंबातील महिला प्रशिक्षणयार्थी नी सांगितले.. मा. प्रभाकर देशमुख साहेब यांचे व ग्रामपंचायत लोधवडे तसेच ग्रामपंरिवर्तन संस्था चे कार्यवाह श्री प्रताप गोरे. ग्रामसेवक टिळेकर, सरपंच यांचे सहकार्य लाभले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला