अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 40 आमदार जाणार? आमदारांच्या पाठिंब्याची यादी राज्यपालांना देणार?
Satara News Team
- Tue 18th Apr 2023 10:34 am
- बातमी शेयर करा
मुंबई : राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माध्यमातून बातमी समोर येत आहे की, अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 40 आमदार जाणार आहेत. तसेच योग्यवेळी आमदारांच्या पाठिंब्याची यादी राज्यपालांना देणार असल्याची माहिती मिळत आहे.
तसेच अजित पवारांनी वैयक्तिकरित्या आमदारांशी संपर्क साधला आहे. राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी संमतीच्या स्वाक्षऱ्या दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहे. असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिले आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 18th Apr 2023 10:34 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Tue 18th Apr 2023 10:34 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Tue 18th Apr 2023 10:34 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Tue 18th Apr 2023 10:34 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Tue 18th Apr 2023 10:34 am
संबंधित बातम्या
-
हातगेवर विकास सेवा सोसायटीत कर्जप्रकरणी फसवणुकीचा आरोप; सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेढा यांच्याकडे तक्रार दाखल
- Tue 18th Apr 2023 10:34 am
-
फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रथमच मोठा भरीव 70 कोटींचा निधी.
- Tue 18th Apr 2023 10:34 am
-
नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी उघड केला नगर परिषदेतील कर घोटाळा, अनेक वर्षापासून सुरू होता कर घोटाळा
- Tue 18th Apr 2023 10:34 am
-
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Tue 18th Apr 2023 10:34 am
-
कसं काय पाटील बर हाय का विधानसभेत जे ऐकले ते खर आहे का? ॲड. संदीप कांबळे.
- Tue 18th Apr 2023 10:34 am












