आज रविवार आजचे राशिभविष्य दि.31 जुलै
- Satara News Team
- Sun 31st Jul 2022 03:07 am
- बातमी शेयर करा
मेष : मनाविरुद्ध घटना घडतील, मनःस्ताप होईल. दिलेला शब्द पाळा, प्रेम-प्रकरणांमध्ये अडचणी येण्याची संभावना, संयम आवश्यक आहे.
वृषभ : कौटुंबिक वातावरण बिघडेल, प्रत्येकाचे मत जाणून मगच निर्णय घ्यावा, संतुलन साधणे महत्त्वाचे, अनावश्यक भीती निर्माण होईल.
मिथुन : मैत्रीला जागा, बौद्धिक क्षमता वाढेल, मनासारखी खरेदी होईल, कला-गुणांना वाव मिळेल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल.
कर्क : मानसिक संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस, परिश्रम घेणे आवश्यक, कौटुंबिक समस्या निर्माण होतील.
सिंह : भाग्यकारक घटना घडतील, ठरवलेल्या कामांमध्ये यश मिळेल, इष्ट ते साध्य होईल, आनंददायी दिवस, जुन्या मित्रमंडळींचीभेट होईल.
कन्या : आत्मचिंतनाची गरज, काळजी घ्यावी, गैरसमजातून वादविवाद होतील, खर्चावर नियंत्रण ठेवा, ईर्ष्या, स्पर्धा करू नका.
तूळ : व्यावसायिक भरभराटीचा दिवस, सुवार्ता ऐकायला मिळेल, प्रवासाचे योग संभवतात, प्रेम-प्रकरणे मार्गी लागतील, वैवाहिक सौख्य उत्तम राहील.
वृश्चिक : पदोन्नती होईल, वरिष्ठांचा आशीर्वाद लाभेल, आत्मविश्वास वाढेल, यशाकडे वाटचाल कराल, मनासारख्या घटना घडतील.
धनु : मानहानीचे प्रसंग निर्माण होतील, व्यायाम व योगसाधनेची गरज, सकारात्मक विचार महत्त्वाचे, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका.
मकर : मन:स्ताप होण्याची शक्यता, वादविवादामध्ये पडू नका, आपली चूक मान्य करावी लागेल, सामंजस्याने विषय सोडवावेत.
कुंभ : प्रेम-प्रणयाचा दिवस, आर्थिक परिस्थिती सुधारेल, प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल, छोटे प्रवास घडतील, जोडीदाराची साथ लाभेल.
मीन : आरोग्य उत्तम राहील. योग्य दिशा व अचूक निर्णयामुळे कार्यसिद्धी योग, जवळच्या मित्रांचे सहकार्य लाभेल, शत्रूपिडा कमी होईल
Rashibhavish
स्थानिक बातम्या
शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- Sun 31st Jul 2022 03:07 am
उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार
- Sun 31st Jul 2022 03:07 am
कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.
- Sun 31st Jul 2022 03:07 am
'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार
- Sun 31st Jul 2022 03:07 am
नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवारी जंगी स्वागत
- Sun 31st Jul 2022 03:07 am
ना.अमित शहा विरुद्ध निंदाजनक ठरावासह मुकधरणे आंदोलन संपन्न
- Sun 31st Jul 2022 03:07 am
संबंधित बातम्या
-
शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- Sun 31st Jul 2022 03:07 am
-
उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार
- Sun 31st Jul 2022 03:07 am
-
कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.
- Sun 31st Jul 2022 03:07 am
-
'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार
- Sun 31st Jul 2022 03:07 am
-
ना.अमित शहा विरुद्ध निंदाजनक ठरावासह मुकधरणे आंदोलन संपन्न
- Sun 31st Jul 2022 03:07 am
-
सातारा जिल्ह्यात 23 डिसेंबरपासून क्षयरूग्ण शोध मोहिम; सर्वेक्षणासाठी 160 पथके
- Sun 31st Jul 2022 03:07 am
-
पुसेगाव येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
- Sun 31st Jul 2022 03:07 am
-
लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होणार..., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Sun 31st Jul 2022 03:07 am