रिपब्लिकन सेनेच्या तालुकाध्यक्षपदी जयवंत काकडे व महासचिवपदी सुनील गायकवाड
कोमल वाघ-पवार - Fri 11th Nov 2022 08:59 am
- बातमी शेयर करा
सातारा : रिपब्लिकन सेनेच्या फलटण तालुका कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली आहे. तालुकाध्यक्षपदी जयवंत गणपत काकडे तर तालुका महासचिवपदी सुनिल (भैया) गायकवाड (दालवडी) यांची सर्वानुमते एक मताने निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कार्यकारिणीची सहविचार सभा संपर्क कार्यालय, फलटण येथे पूर्वचे जिल्हाध्यक्ष सुभाष गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत (आप्पा), गणेश कारंडे, दादासाहेब केंगार,पूर्वचे जिल्हा महासचिव सुनिलराव कदम जिल्हा कोषाध्यक्ष दिनकर श्रीपती जगताप, जिल्हा संघटक चंद्रकांत गायकवाड, जिल्हा सदस्य नाना बडेकर आदींची उपस्थिती होती.
तालुका कार्यकारिणीत विकास मोरे.गौतम मोहिते, सुखदेव शिंदे अमोल लोंढे, सदाशीव आप्पा भंडलकर, राजेंद्र सुभाष मोहिते, सुनील चंद्रकांत गायकवाड, कन्हैया रीटे, विष्णू भगत, विकास निकाळजे आदींच्या निवडी करण्यात आल्या आहेत.याबद्धल अनेकांनी आभिनंदन केले आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 11th Nov 2022 08:59 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 11th Nov 2022 08:59 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 11th Nov 2022 08:59 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 11th Nov 2022 08:59 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 11th Nov 2022 08:59 am
संबंधित बातम्या
-
हातगेवर विकास सेवा सोसायटीत कर्जप्रकरणी फसवणुकीचा आरोप; सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेढा यांच्याकडे तक्रार दाखल
- Fri 11th Nov 2022 08:59 am
-
फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रथमच मोठा भरीव 70 कोटींचा निधी.
- Fri 11th Nov 2022 08:59 am
-
नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी उघड केला नगर परिषदेतील कर घोटाळा, अनेक वर्षापासून सुरू होता कर घोटाळा
- Fri 11th Nov 2022 08:59 am
-
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 11th Nov 2022 08:59 am
-
कसं काय पाटील बर हाय का विधानसभेत जे ऐकले ते खर आहे का? ॲड. संदीप कांबळे.
- Fri 11th Nov 2022 08:59 am












