परम पूज्य श्री सुंदर गिरीजी महाराज यांच्या हस्ते श्री साईबाबा मंदिर कलश रोहन सोहळा संपन्न होणार
जरंडेश्वर नाका निसर्ग कॉलनी येथील साईबाबा मंदिराचा कलश रोहन शुक्रवारी साई श्रद्धा मित्र समूह यांच्या वतीने संपन्न होणार आहेसुनील साबळे
- Wed 3rd Apr 2024 02:20 pm
- बातमी शेयर करा
शिवथर : श्री साई श्रद्धा मित्र समूह निसर्ग र्कॉलनी जरंडेश्वर नाका सातारा येथे श्री साईबाबा मंदिर उभारलेले आहे याचा कलश रोहन सोहळा शुक्रवार दिनांक 5 .4. 2024 रोजी संपन्न होणार आहे
परमपूज्य श्री सुंदर गिरीजी महाराज मठाधिपती सेवागिरी संस्थान पुसेगाव यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे तसेच गुरुवार दिनांक चार रोजी सायंकाळी पाच ते सात कलशाची भव्य मिरवणूक होणार असून सायंकाळी सात ते नऊ जानाई भजनी मंडळ कोलवडी यांचं भजन होणार आहे
शुक्रवार दिनांक पाच रोजी पहाटे पाच ते सात श्री साईबाबाची काकड आरती सात ते नऊ होम हवन सकाळी 9 ते साडेदहा कलशारोहण सकाळी साडेदहा ते बारा श्री सत्यनारायण महापूजा दुपारी बारा ते साडेबारा आरती दुपारी साडेबारा ते चार व सायंकाळी सहा ते आठ महाप्रसाद दुपारी दोन ते साडेचार ज्ञानसंगीत नेले यांचे श्री साई भजन साडे सहा ते सात धुपारती सायंकाळी आठ ते दहा ह भ प ज्ञानेश्वरी ताई पुजारी यांचे कीर्तन होणार असून या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री साई श्रद्धा मित्र समूह निसर्ग कॉलनी सातारा यांनी केले आहे
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 3rd Apr 2024 02:20 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 3rd Apr 2024 02:20 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 3rd Apr 2024 02:20 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 3rd Apr 2024 02:20 pm
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Wed 3rd Apr 2024 02:20 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Wed 3rd Apr 2024 02:20 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 3rd Apr 2024 02:20 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Wed 3rd Apr 2024 02:20 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Wed 3rd Apr 2024 02:20 pm
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 3rd Apr 2024 02:20 pm









