फरार दिगंबर आगवणे याची माहिती देणाऱ्याला दहा हजार रुपये बक्षीस देणार अनुप शहा
Satara News Team
- Fri 8th Jul 2022 09:42 am
- बातमी शेयर करा
फलटण : रामराजे यांचा पोपट फरार झाला असून फरार दिगंबर आगवण्याची माहिती देणाऱ्याला भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा चे उपाध्यक्ष अनुप शहा यांनी दहा हजार रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले आहे

याबाबत अधिक माहिती अशी की गिरवी येथील बाळासाहेब कदम विरुद्ध दिगंबर आगवणे यांच्या खटल्यामध्ये दिगंबर आगवणे यांचा जामीन फेटाळण्यात आल्यानंतर दिगंबर आगवणे हे फरार झाले असल्याबाबत ची बातमी एका स्थानिक वृत्तपत्रात आली होती याबाबत बोलताना अनुक्षा म्हणाले खोटे खूप दिवस चालत नाही फरार दिगंबर अगोदर यांची माहिती देणाऱ्याला दहा हजार रुपयाची रोग बक्षीस माझ्याकडून मी जाहीर करत आहेदिगंबर आगवणे व खा रणजितसिंह नाईक निंबाळकर,आ.जयकुमार गोरे याच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद टोकाला पोहोचलेला पहावयास मिळत आहे याच पार्श्वभूमीवर एकमेकांवर केसेस दाखल झाल्या आहेत
digambar
aagvne
ramrajenaiknibhalkar
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 8th Jul 2022 09:42 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 8th Jul 2022 09:42 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 8th Jul 2022 09:42 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 8th Jul 2022 09:42 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 8th Jul 2022 09:42 am
संबंधित बातम्या
-
फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रथमच मोठा भरीव 70 कोटींचा निधी.
- Fri 8th Jul 2022 09:42 am
-
नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी उघड केला नगर परिषदेतील कर घोटाळा, अनेक वर्षापासून सुरू होता कर घोटाळा
- Fri 8th Jul 2022 09:42 am
-
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 8th Jul 2022 09:42 am
-
कसं काय पाटील बर हाय का विधानसभेत जे ऐकले ते खर आहे का? ॲड. संदीप कांबळे.
- Fri 8th Jul 2022 09:42 am












