शिवथर येथील वैशाली किरण साबळे पाटील यांना नवदुर्गा सन्मान पुरस्कार

शिवथर : शिवथर येथील स्वातंत्र्य सेनानी कै. किसनराव साबळे पाटील यांच्या सुनबाई व जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील यांच्या पत्नी वैशाली किरण साबळे पाटील यांना महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन आयोजित जागतिक महिला दिन व नवदुर्गा सन्मान पुरस्कार समारंभ 2024 चे निमित्ताने राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे सन्मानपत्र बहाल करून सत्कार करण्यात आला.

 महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन आयोजित जागतिक महिला दिन व नवदुर्गा सन्मान पुरस्कार समारंभ 2024 चे निमित्ताने वैशाली किरण साबळे पाटील यांना सन्मानपत्र देऊन विशेष गौरविण्यात आले त्यांनी आपल्या अथक परिश्रमाची उच्च वैचारिक भूमिकेची आणि गतिमान चौफेर यशस्वी कार्याची विशेष दखल घेऊन हे गौरव रुपी पुष्प बहाल केले आहे प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत आत्मविश्वासाने आपल्या क्षेत्रात आजवर चौफेर गौडधोड सुरू ठेवली आहे तसेच स्वामी मिल्क अँड मिल्क च्या संपूर्ण कुटुंबाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना हाताला काम देण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे त्यांचे कार्य निश्चितच गौरवास्पद आहे आदर्श समाज निर्मिती आणि जनहितार्थ विधायक क्षेत्रात यापुढे भरीव असेच समाजकार्य केले जाणार आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे एक आदर्श आणि कर्तुत्व संपन्न व्यक्तिमत्व म्हणून भावी पिढी आपला आदर्श घेईल यात तीळ मात्र शंका नाही सदरील सन्मानपत्र समारंभ पूर्वक प्रधान करण्यात आले त्यांचे शिवथर परिसरातील सर्व ग्रामस्थ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि शिवथर सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध विकास सोसायटीचे चेअरमन व्हा.चेअरमन यांनी त्यांचे अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला