शिवथर येथील किसनराव साबळे पाटील जयंतीनिमित्त विविध उपक्रम साजरे

शिवथर :  किसनराव साबळे पाटील यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर तसेच महाराष्ट्र जलमित्र संस्था यांच्या वतीने क्षारपड जमीन व क्षारयुक्त पाण्याबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते
त्यावेळी किसनराव साबळे पाटील चारिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील सरपंच नसीम इनामदार महाराष्ट्र जलमित्र संस्थेचे दत्तात्रय कोळेकर कांचन जमदाडे दत्तात्रय निकम माजी उपसरपंच नवनाथ साबळे प्रकाश साबळे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग साबळे लक्ष्मण साबळे संजय साबळे विकास साबळे बाबुराव साबळे सुभाष फाळके ग्रामपंचायत सदस्य प्रिया साबळे किसनराव साबळे पाटील पतसंस्थेचे व्हाईट चेअरमन अशोक साबळे कालदास साबळे रामदास साबळे आदी मान्यवर उपस्थित होते

किरण साबळे पाटील म्हणाले किसनराव साबळे पाटील चारिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात रक्तदान शिबिर सर्व रोग निदान शिबिर तसेच सर्वसामान्य लोकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. लोकांच्या अडचणी दूर करण्याचे काम चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होत असते यापुढे देखील अशाच पद्धतीने साबळे पाटलांच्या चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून लोकांच्या अडचणी सोडवण्याचे काम केलं जाणार आहे

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त