सातारा डॉल्बी वाजणारच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची परखड भूमिका

Rich Chhatrapati Udayanaraje Bhosale's challenging role is about to play Satara Dolby

सातारा  : डॉल्बी  वाजलीच पाहिजेच का नको ? डॉल्बी वाल्यांचे सुद्धा पोट पाण्याचा प्रश्न आहे जर डॉल्बी बंदच करायचे असेल तर त्यांनी गुंतवलेले पैसे त्यांना माघारी द्या शासकीय अधिकाऱ्यांना बोलायला काय आहे त्यांना भरपूर पगार आहे हा धंदा करणा-या  लोकांचा विचार करणारा कोण आहे का नाaही डॉल्बी मुळे फार मोठे संकट येतो असं काही नाही डॉल्बीला परवानगी दिलीच पाहिजे असा खणखणीत इशाराच खा  उदयनराजे यानी दिला आहे या वेळेस बोलताना ते म्हणाले ज्यामुळे कॅन्सर होतो अशी व्यवसाय मग बंद करा डाॅल्बी बंद का  त्याचं उत्तर शासनाने दिला पाहिजे दोन चार तास डॉल्बी चालली मुळे असं कोणतं आभाळ कोसळतं परंतु जर डॉल्बी चालली नाही तर डॉल्बी व्यवसाईकानच्या कुटुंबावर मोठा डोंगर कोसळून त्यांची उपासमार होते याला जबाबदार कोण असा प्रश्न सुध्दा त्यानी या वेळेस उपस्थित केला

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला