सातारा जिल्हा परिषदे समोरील खोदकामात सापडले पुरातन काडतुसे
Satara News Team
- Sun 28th Aug 2022 09:07 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्हा परिषदेसमोर सातारा नगर पालिकेच्या नूतन इमारत उभारण्यात येणार आहे.. या रिकाम्या जागेत जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू असताना हजारो पुरातन काळातील बंदुकींच्या गोळ्या आढळून आल्या आहेत.. या गोळ्या ब्रिटिश काळातील असल्याचा अंदाज लावला जात आहे.. खोदकाम करताना जेसीबीचा दात लागल्याने ह्या असंख्य गोळ्या बाहेर आल्या आहे.. सर्व गोळ्या या गंजलेल्या अवस्थेत असून या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याची माहिती अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली आहे..
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 28th Aug 2022 09:07 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 28th Aug 2022 09:07 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 28th Aug 2022 09:07 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 28th Aug 2022 09:07 am
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sun 28th Aug 2022 09:07 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sun 28th Aug 2022 09:07 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 28th Aug 2022 09:07 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sun 28th Aug 2022 09:07 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sun 28th Aug 2022 09:07 am
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 28th Aug 2022 09:07 am









