गोंदवले बु!! येथे शेतात ट्रॅक्टर घेऊन जायचे नाही म्हणत लाकडी काठीने मारहाण,
दहिवडी पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल...- Satara News Team
- Thu 7th Nov 2024 03:52 pm
- बातमी शेयर करा
गोंदवले बुद्रुक : येथील घटना तू आमच्या शेतातून ट्रॅक्टर घेऊन जायचं नाही असे म्हणल्याच्या कारणावरून गोंदवले बुद्रुक ता. माण गावच्या हद्दीतील मळवी नावाच्या शिवारामध्ये हाताने लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण व खून करण्यात आला असून याबद्दलची तक्रार शिवराज अनिल कदम यांनी दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे
. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 31 रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास गोंदवले बुद्रुक तालुका माण जिल्हा सातारा गावच्या हद्दीत मळवी नावाच्या शिवारातील तक्रार यांच्या शेतात त्यांचे वडील अनिल रघुनाथ कदम वय 55 वर्ष, यांनी दत्तात्रेय अरुण यादव यांना तू आमच्या शेतातून ट्रॅक्टर घेऊन जायचे नाही असे म्हणल्या कारणावरून दत्तात्रय अरुण यादव यांनी तक्रारदार यांचे वडील अनिल यांना शिवीगाळ करून तसेच त्यांची मुले जयंत दत्तात्रेय यादव व हर्षद दत्तात्रेय यादव यांनी फिर्यादीच्या वडिलांना लाथ, बुक्क्यांनी मारहाण करून दत्तात्रेय यादव यांनी काठीने फिर्यादीच्या मारहाण करून त्यांना जखमी करून त्यांचा खून केला सदर वेळी फिर्यादीचे चुलते सोडवा करीत असताना हर्षद यादव व जयंत यादव यांनी फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये अनिल रघुनाथ कदम वय 55 वर्ष यांचा जखमी होऊन खून झाला असून दत्तात्रय अरुण यादव जयंत दत्तात्रय यादव, हर्षद दत्तात्रय यादव सर्व राहणार गोंदवले बुद्रुक यांना अटक करण्यात आले आहे.
त्यांच्यावरती भारतीय न्याय संहिता १०३,११५(२),३५२,३,(५)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक तपास डीवायएसपी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अक्षय सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे करीत आहेत.
#gondawaleb
स्थानिक बातम्या
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून घरी परतत असतानाच ग्राम महसूल अधिकारी रोहित कदम यांचा अपघाती मृत्यू
- Thu 7th Nov 2024 03:52 pm
शेताजवळचा कचरा उचलाय सांगून सुद्धा उचलला नाही म्हणून ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर दिला पेटवून
- Thu 7th Nov 2024 03:52 pm
जिल्ह्यात बारा वाजेपर्यंत मतदान संत गतीनेच
- Thu 7th Nov 2024 03:52 pm
शरद पवारांनी त्या काळात काँग्रेस फोडली ती गद्दारी नव्हती का ? ...उदयनराजे
- Thu 7th Nov 2024 03:52 pm
255 फलटण विधानसभा मतदारसंघात शासकीय यंत्रणा सुसज्ज
- Thu 7th Nov 2024 03:52 pm
पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- Thu 7th Nov 2024 03:52 pm
संबंधित बातम्या
-
शेताजवळचा कचरा उचलाय सांगून सुद्धा उचलला नाही म्हणून ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर दिला पेटवून
- Thu 7th Nov 2024 03:52 pm
-
पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- Thu 7th Nov 2024 03:52 pm
-
बोरगाव पोलीसांकडून 2 सराईत गुन्हेगार सातारा जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार
- Thu 7th Nov 2024 03:52 pm
-
गोंदवले बु.!! येथील खून प्रकरणातील फरार सर्व आरोपींना अटक....
- Thu 7th Nov 2024 03:52 pm
-
जावई अन् सासऱ्यानेच चोरले ओगलेवाडीतील 110 तोळे सोने
- Thu 7th Nov 2024 03:52 pm
-
लक्ष्मीपूजनासाठी घरी आणलेले ११० तोळ्यांचे दागिने चोरीस
- Thu 7th Nov 2024 03:52 pm
-
साताऱ्यातील शेंद्रेजवळील सोनगाव तर्फमध्ये 95 लाखांची रोकड जप्त
- Thu 7th Nov 2024 03:52 pm
-
उंब्रज पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई, 86 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
- Thu 7th Nov 2024 03:52 pm