फलटण शहरातील सर्व समस्या वाहतुकीची होणारी कोंडी याबाबत आमदार सचिन पाटील आणि खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांची प्रशासन सोबत बैठक
राजेंद्र बोन्द्रे
- Wed 11th Dec 2024 12:11 pm
- बातमी शेयर करा
फलटण : फलटण शहरामध्ये बऱ्याचशा समस्या मागील दोन-तीन वर्षापासून उभ्या राहिल्या आहेत. फलटण नगरपालिकेत सध्या प्रशासकीय अधिकारी निखिल मोरे हे कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने फलटण तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातून येणाऱ्या लोकांना सार्वजनिक शौचालय उतारी तसेच शहरातील प्रमुख चौक येथे होणारी वाहतूक कोंडी मुख्यत नाना पाटील चौकात पंढरपूर सांगोला विटा या भागातून येणारी जाणारी वाहतूक ते नगर बारामतीकडे पुणे मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीची नेहमीच कोंडी होते तसेच सध्या कारखाने चालू असल्यामुळे ऊस वाहतुकीचे ट्रेलर ही चालू असतात आणि दुचाकी वर जाणारे महिला आणि पुरुषांना मोकाट कुत्र्यांचा इतर जनावरांचा त्रास सहन करून प्रसंगी रस्त्यावर अपघात पण होत आहेत.
तसेच मोकळ्या जागी साठलेला कचरा रस्त्यावर असणारे खड्डे. या अशा समस्यांना फलटण शहरातील नागरिकांना वारंवार तोंड द्यावे लागत आहे.
याच्या अनुषंगाने फलटण मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार श्री सचिन पाटील यांच्यासह माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज बुधवार दिनांक 11 डिसेंबर रोजी चार वाजता नगरपालिका येथे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत शहरातील समस्या बाबत आढावा बैठकीचे आयोजन केले आहे.
#phaltan
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 11th Dec 2024 12:11 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 11th Dec 2024 12:11 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Wed 11th Dec 2024 12:11 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Wed 11th Dec 2024 12:11 pm
संबंधित बातम्या
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Wed 11th Dec 2024 12:11 pm
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 11th Dec 2024 12:11 pm
-
कोळकी फलटण येथील पुलाच्या दर्जेदार कामासाठी अभिजीत निंबाळकर यांची पाहणी
- Wed 11th Dec 2024 12:11 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Wed 11th Dec 2024 12:11 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Wed 11th Dec 2024 12:11 pm
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Wed 11th Dec 2024 12:11 pm










