साताऱ्यात रन फॉर नेशन दौड ; नारिशक्तीची " एक दौड राष्ट्र के नाम "

सातारा  : माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी संसदेत नारिशक्ती वंदन  विधेयक मंजूर करून महिलांना न्याय दिला, सन्मान केला, महिलांच्या उन्नतीकरणासाठी अनेक योजना आखल्या आणि राबवल्या आणि पूर्ण केल्या 

नारिशक्ती वंदन अंतर्गत जे विविध कार्यक्रम होत आहेत, त्या मध्ये महिला नवमतदार, एन जी ओ चे प्रतिनिधी आणि महिला बचत गट समन्व्ययक यांच्या सहभागाने  महिलांचा मतदानाचा टक्का वाढावा या साठी प्रयत्न करण्यात येत आहेत

याच अनुषंगाने आज दिनांक चार मार्च रोजी संपूर्ण भारतात नारिशक्ती वंदन दौड चे आयोजन करण्यात आले, सातारा जिल्ह्यात सातारा शहरातील  शिवतीर्थ ते आनंदवाडी दत्त मंदिर या मार्गांवर भा ज पा महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सौ सुनीषाताई शहा यांच्या संयोजनाखाली नारिशक्ती वंदन दौड चे आयोजन करण्यात आले

शिवतीर्थवर श्री छ शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण केल्या नंतर, भा ज पा जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशीलदादा कदम यांना झेंडा दाखवून  दौड ला सुरुवात करण्यात आली, आनंदवाडी दत्त मंदिर येथे बक्षीस समारंभ होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

  यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरभीताई भोसले, कोरेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख प्रियाताई शिंदे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखाताई माने कदम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवर्णा पाटील, स्वाती पिसाळ, प्रदेश चिटणीस सुनीषा शहा, कविता कचरे, अरुणा बंडगर पाटील, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, डॉ सचिन साळुंखे, धनंजय पाटील, रवी आपटे, चिटणीस निशा जाधव, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस जिल्हा सरचिटणीस वैष्णवी कदम, दैवशिला मोहिते, बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हाध्यक्ष अश्विनी हुबळीकर, ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष गौरी गुरव, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत आंबेकर, सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष कल्याण राक्षे, महिला मोर्चा सातारा शहराध्यक्ष रीना भनगे, रोहिणी क्षीरसागर, वैशाली भिलारे, सविता पवार, कुंजा खंदारे, वैशाली टंगसाळे, पायल जाधव, चित्रा माने, नंदा इंगवले, वंदना उत्तेकर, दामिनी सपकाळ, दिपाली कदम, भारती गस्ती, रेणुका ढोणे, सुवर्णा काळे, रोहिणी क्षीरसागर, विजयश्री देशपांडे, कलावती ढोणे, नितीन बर्गे, डॉ शेखर घोरपडे, धीरज सोनवले, यशराज माने, राजन मामनिया, गीता मामनीया, अभिजित माने, तनिश शहा, निलेश शहा, तुषार डोकेफोडे, सचिन मालवणकर, भरत मूनोत यांची प्रमुख उपस्थिती होती.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला