नीट परीक्षेत पलक शहाचे यश
Satara News Team
- Wed 14th Jun 2023 11:29 am
- बातमी शेयर करा
सातारा : नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित छ. शाहू अकॅडमी अँड सायन्स जुनियर कॉलेजची विद्यार्थिनी पलक शहा हिने ७२० पैकी ७०५ गुण मिळवून भारतात ९४ वा क्रमांक पटकावला. तसेच तिने इ. डब्लू. एस. मध्ये ४ था क्रमांक मिळवला.
नीट परीक्षेत कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भरीव यश मिळवले असून या यशाचा फायदा विध्यार्थ्यांना पुढील स्पर्धात्मक परीक्षांसाठी होईल, असे प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. पलक शहा हिच्यासह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सौ. वेदांतिकाराजे भोसले, प्राचार्या सौ. डिंपल जाधव आणि सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 14th Jun 2023 11:29 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 14th Jun 2023 11:29 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 14th Jun 2023 11:29 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 14th Jun 2023 11:29 am
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Wed 14th Jun 2023 11:29 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Wed 14th Jun 2023 11:29 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 14th Jun 2023 11:29 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Wed 14th Jun 2023 11:29 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Wed 14th Jun 2023 11:29 am
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 14th Jun 2023 11:29 am









