आंधळी मध्ये उद्या सिद्धेश्वर व हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा....

आंधळी : आंधळी तालुका मान येथील श्री. सिद्धेश्वर महादेव मंदिर व हनुमान मंदिर कलशारोहन सोहळा रविवार दि. १५ रोजी मोठ्या  उत्साहात संपन्न होत असून यानिमित्ताने आंधळी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी व भाविक भक्तांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे.
तसेच या कार्यक्रमासाठी आंधळी गावच्या माहेरवाशिणींना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे. 

  हा कलशारोहन सोहळा ज्ञानाई गुरुकुल चे संस्थापक ह.भ.प सुरेश महाराज सूळ यांच्या हस्ते संपन्न होणार असून कार्यक्रमानिमित्त सकाळी ७. वाजता गावातून कलश मिरवणूक काढून मंदिर प्रवेश त्यानंतर गणेश पूजा होम हवन स. १० वा  
ह.भ.प गायनाचार्य दत्तात्रेय महाराज गलांडे यांची कीर्तन सेवा होणार आहे त्यानंतर कलशारोहनाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.   तरी या धार्मिक कार्यक्रमानिमित्त सर्वांनी उपस्थित राहावे.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

शिवथर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

शिवथर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये आवाजाच्या स्पर्धेत  बाप्पांना निरोप !,.... मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये आवाजाच्या स्पर्धेत बाप्पांना निरोप !,.... मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त