शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

प्रत्येक विद्यार्थ्यात दिव्यत्वाचा अंश असतोच__ सिने कलाकार माननीय श्री समृद्धी जाधव

सातारा : करंजे गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना करणारे संस्थापक सचिव कै साहेबराव अनंतराव पाटील तसेच सातारा नगरपालिकेमध्ये सतत 35 वर्षे नगरसेवक त्याचप्रमाणे विविध समितींचे सभापती व शिक्षण मंडळाचे सभापती म्हणून उत्तम कामगिरी पाहिलेले कै साहेबराव अनंतराव पाटील यांच्या महान कार्याचा परिचय त्यांनी आपल्या भाषणातून करून दिला.

त्याचबरोबरप्रत्येक विद्यार्थ्यातील वेगळा गुण पारखण्याची नजर प्रत्येक शिक्षकांमध्ये असायला हवी आणि विद्यार्थ्यांनी देखील टीव्ही मोबाईलचा वापर सदसद विवेक बुद्धीने करावा हे आपल्या भाषणातून त्यांनी पटवून दिले तसेच पुस्तकी ज्ञानाबरोबरच जीवन शिक्षणाचे महत्त्वही व्यक्त केले.

करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था व कै साहेबराव अनंतराव पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक सचिव कै साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त सिने कलाकार माननीय श्री समृद्धी जाधव यांचे व्याख्यान आयोजित केले होते .त्याप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री किर्दत सर, माननीय श्री जगताप सर , शिक्षण प्रसारक संस्थेचे विद्यमान सचिव माननीय श्री तुषार पाटील सर ,चेअर पर्सन माननीय सौ चव्हाण मॅडम, संचालक माननीय श्री चंद्रकांत पाटील सर, कै .
 साहेबराव पाटील प्रतिष्ठानचे प्रमुख श्री सारंग पाटील सर आदरणीय सर्वच संचालक ,प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

शिवथर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

शिवथर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये आवाजाच्या स्पर्धेत  बाप्पांना निरोप !,.... मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये आवाजाच्या स्पर्धेत बाप्पांना निरोप !,.... मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त