अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्या कारभाराची सखोल चौकशी करावी ...अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार .गणेश अहिवळे यांचा इशारा.
Satara News Team
- Tue 21st May 2024 05:22 pm
- बातमी शेयर करा
सातारा : श्री ज्ञानेश्वर खिलारी यांच्या बदलीनंतर व आपण या खुर्चीवर विराजमान होण्यापूर्वी माननीय श्री महादेव घुले यांच्याकडे सातारा जिल्हा परिषदेचा मुख्याधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार होता. यांच्या कार्यकाळात त्यांनी जे सरकारी अध्यादेश काढले तसेच यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद मधील सर्व विभागातील विकास कामाच्या अधिनियमानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन बदल्या झाल्या असताना मर्जीतील शासकीय कर्मचाऱ्यांशी आर्थिक देवाण घेवाण करून परतीनियुक्त्या करण्यात आल्या याचीही सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना सातारा शहर उपाध्यक्ष गणेश अहिवळे यांनी केली
२०२३-२०२४ अंतर्गत बांधकाम विभागातील कामवाटप केलेल्या कामांची व कामवाटप समितीची देखील सखोल चौकशी होण्यात यावी. जिल्हा परिषद मध्ये असा पायंडा पडला आहे की काही ठेकेदारांना हाताशी धरून आपण स्वतः म्हणजे त्या विभागातील सक्षम अधिकारी भागीदारी करून आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना काम दिले जात आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागात देखील अशाच प्रकारे रोजरासपणे उघड भ्रष्टाचार सुरू आहे. शिक्षण विभागातील ऑनलाइन शासनाकडून झालेला शिक्षक बदल्यांचे परस्पर फेरबदल करून तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी बदल्या केल्या या संपूर्ण प्रक्रियेची आपण स्वतः जातीने लक्ष घालून चौकशी करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईलआसा इशारा श्री गणेश अहिवळे शिवसेना सातारा शहर उपाध्यक्ष यांनी दिला आहें
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 21st May 2024 05:22 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 21st May 2024 05:22 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 21st May 2024 05:22 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 21st May 2024 05:22 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 21st May 2024 05:22 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 21st May 2024 05:22 pm
संबंधित बातम्या
-
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 21st May 2024 05:22 pm
-
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 21st May 2024 05:22 pm
-
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 21st May 2024 05:22 pm
-
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 21st May 2024 05:22 pm
-
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Tue 21st May 2024 05:22 pm
-
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Tue 21st May 2024 05:22 pm
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Tue 21st May 2024 05:22 pm
-
पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई
- Tue 21st May 2024 05:22 pm









