CBI चे अधिकाऱ्यांचा महाबळेश्वर येथील वाधवान च्या बंगल्यावर छापा.. कोटी रुपयांचे पेंटिंगचे साहित्य करणार सील..

 महाबळेश्वर  - महाबळेश्वर येथील वाधवन बंधूंचा बंगल्यावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे.. हजारो कोटींची फसवणूक आणि अफरातफर केल्याचा वाधवान यांच्यावर आरोप आहे.. CBI चे अधिकारी स्थानिक पोलिसांच्या ताफ्यासह वाधवान याच्या बांगल्यावर हजर झालेत.. परदेशी पेंटिंग्ज पोर्ट्रेट सील करून ताब्यात घेण्यात येणार आहे..त्यांची किंमत कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येतेय.. ते कुठून आले?कसे आणले याची शहानिशा CBI चे अधिकारी करत आहेत.. महाबळेश्वर येथे 5 एकर परिसरात वाधवान याचा बंगला असून पहिल्या लॉकडाऊन मध्ये वाधवान बंधुनी तत्कालीन प्रधान सचिन अमिताभ गुप्ता  यांचे विशेष पत्र घेऊन महाबळेश्वर येथे प्रवेश केला होता तेव्हापासून वाधवान बंधू ईडीच्या ताब्यात आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त