साताऱ्यात क्रीडा शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

सातारा  :  सातारा शहरातील एका शाळेतील क्रीडा शिक्षकाने अल्पवयीन मुलीची छेड काढत तिचा वेळोवेळी विनयभंग केला माझं तुझ्यावर प्रेम आहे मोबाईल मधील फोटो टेलीग्राम वर पाठव असे म्हटल्याने शिक्षिकाविरुद्ध फस्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सौरभ रामचंद्र शर्मा वय 30 राहणार मंगळवार तळे सातारा . याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की विनयभंगाची ही घटना ऑगस्ट पासून वेळोवेळी घडली आहे. तक्रारीत मुलीने म्हटले आहे की शाळेत असताना स्टाफ रूम मध्ये कोणी नसताना शिक्षकाने बोलवून माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत विनयभंग केला. शिक्षकाने केलेले या कृत्याने मुलगी घाबरली होती. संशयित मुलीच्या घरापर्यंत त्याचा पाठलाग करायचा. संशयित सौरभ शर्मा याने मुलीला आईच्या मोबाईल वरील फोटो टेलिग्राम वर पाठवण्यास सांगितले. तसेच प्रेमा बाबतचे मेसेज पाठवले या सर्व घटने मुलगी अधिक घाबरली. या घटनेची माहिती कुटुंब यांना दिल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात क्रीडा शिक्षका विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त