बाळुमामाची पालखी उदयनराजेंच्या जलमंदिरात दाखल
Satara News Team
- Sun 5th Mar 2023 07:43 pm
- बातमी शेयर करा
सातारा : वाद्याच्या गजरात आणि भंडाऱ्याची उधळण करत बाळूमामाची पालखी आज सातारा येथील खासदार उदयनराजेंच्या ‘जलमंदिर’ या निवासस्थानी दाखल झाली. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी पालखीचे स्वागत करत पालखीचे दर्शन घेतले.
यावेळी खा. उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पारंपारिक वाद्य वाजवत भंडाऱ्याची उधळण करत बाळूमामाच्या नावानं चांगभलंचा जयघोष यावेळी भाविकांनी केला.
यावेळी बाळुमामाची पालखी जलमंदिर पॅलेस येथील देवीच्या दर्शनाला आणण्यात आली. जलमंदिर येथील देवीच्या दर्शनानंतर भाविकांनी ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ असा जय जयकार केला. यावेळी जलमंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sun 5th Mar 2023 07:43 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sun 5th Mar 2023 07:43 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sun 5th Mar 2023 07:43 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sun 5th Mar 2023 07:43 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sun 5th Mar 2023 07:43 pm
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Sun 5th Mar 2023 07:43 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sun 5th Mar 2023 07:43 pm
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Sun 5th Mar 2023 07:43 pm
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sun 5th Mar 2023 07:43 pm
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Sun 5th Mar 2023 07:43 pm
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Sun 5th Mar 2023 07:43 pm
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Sun 5th Mar 2023 07:43 pm










