चाफळच्या प्रसिद्ध श्रीराम मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू
Satara News Team
- Fri 9th Feb 2024 04:28 pm
- बातमी शेयर करा
चाफळ : पाटण तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र चाफळ येथील श्रीराम मंदिराचे सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. यासाठी कोल्हापूर व उंब्रज येथील पटेल बंधूंनी मंदीराचे रंगकामासाठी सुमारे 10 लाखाचा निधी देत आपला प्रभुराम चरणी असलेला भक्तिभाव प्रकट केला आहे. पटेल बंधूंच्या या दातृत्वामुळे ‘चा प्रत्यय चाफळकरांना आला आहे.
श्रीराम देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अमरसिंह पाटणकर, हरिभाई पटेल, दयाभाई पटेल, विनोदभाई पटेल, डॉ. पाटील, रतनसी पटेल, हिम्मतभाई पटेल, भावेश पटेल, ल. सि. बाबर, व्यवस्थापक बा. मा. सुतार, वैभव कुलकर्णी, अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऊन, वारा, पावसाचा बराचसा कालावधी ओलांडल्यामुळे मंदिराचा रंग निघून गेला होता. त्यामुळे मंदिराला रंगकाम करणे गरजेचे बनले होते. श्रीराम दर्शनासाठी आलेल्या कोल्हापूर व उंब्रज येथील पटेल बंधूंना याबाबत ट्रस्टने कल्पना दिली असता पटेल बंधूंनी या कार्याला तात्काळ होकार देत रंगकामास 10 लाख रूपयांचा निधी दिला. प्रत्यक्ष मंदीराचे रंगकामास प्रारंभ करण्यात आला असून लवकरच या मंदिराला नव्याने झळाळी येणार आहे . त्यामुळे भाविक भक्तांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. शुभारंभ प्रसंगी उपस्थितांचे आभार
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 9th Feb 2024 04:28 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 9th Feb 2024 04:28 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 9th Feb 2024 04:28 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 9th Feb 2024 04:28 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 9th Feb 2024 04:28 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 9th Feb 2024 04:28 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 9th Feb 2024 04:28 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 9th Feb 2024 04:28 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 9th Feb 2024 04:28 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 9th Feb 2024 04:28 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 9th Feb 2024 04:28 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 9th Feb 2024 04:28 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 9th Feb 2024 04:28 pm













