धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
Satara News Team
- Tue 2nd Jul 2024 12:04 pm
- बातमी शेयर करा
सातारा : पावसाळ्यामध्ये पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी जातात व पर्यटनाचा आनंद घेतात. पर्यटकांनी धबधब्याचा आनंद घेत असताना स्वतःच्या जीविताची काळजी घेणे गरजेचे आहे. दोन दिवसांपूर्वी सातारा येथे धबधब्याच्या ठिकाणी एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला ही बाब लक्षात घेता पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेत असताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
जिल्हाधिकारी डूडी यांनी सोमवारी फलटण पालखी तळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, मुख्याधिकारी निखिल मोरे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये २७ मोठे धबधबे व २२ मध्यम आकाराचे धबधबै आहेत. या ठिकाणी सुरक्षेसाठी पोलीस, वन विभाग, महसूल विभाग यांचे कर्मचारी तैनात असतात. धोकादायक ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना रोखले जाते. तसेच पर्यटकांनी दुर्घटनाग्रस्त ठिकाणी पर्यटन करणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले.
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 2nd Jul 2024 12:04 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Tue 2nd Jul 2024 12:04 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 2nd Jul 2024 12:04 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Tue 2nd Jul 2024 12:04 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Tue 2nd Jul 2024 12:04 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Tue 2nd Jul 2024 12:04 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 2nd Jul 2024 12:04 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 2nd Jul 2024 12:04 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 2nd Jul 2024 12:04 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 2nd Jul 2024 12:04 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 2nd Jul 2024 12:04 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 2nd Jul 2024 12:04 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 2nd Jul 2024 12:04 pm
-
सातारच्या पर्यटनासाठी ३८१ कोटी ,कऱ्हाडला युवक कौशल्य प्रकल्प
- Tue 2nd Jul 2024 12:04 pm













