सातारा नगर पालिकेच्यावतीने घरपट्टी भरणाऱ्या मिळकतधारकांना देण्यात येणार मोफत राष्ट्रध्वज..
कुणाल खंदारे - Fri 5th Aug 2022 09:46 am
- बातमी शेयर करा
सातारा : संपूर्ण देशामध्ये आजादी का अमृत महोत्सव अभियानांतर्गत 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येत आहे.. त्यानुसार सातारा नगरपालिकेच्या वतीने ज्या मिळकत धारकांनी 9 एप्रिल पासून आपली संपूर्ण घरपट्टी भरलेली आहे त्यांना मोफत तिरंगा वाटप सातारा नगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.. ज्या नागरिकांनी संपूर्ण घरपट्टी भरलेले आहे त्यांनी आपली घरपट्टी भरलेली पावती सोबत घेऊन येऊन राष्ट्रध्वज घेऊन जावेत आणि ज्यांना राष्ट्रध्वज विकत घेण्याची इच्छा आहे त्यांनी 25 रुपये प्रति राष्ट्रध्वज भरून विकत घ्यावेत असे आवाहन सातारा नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे..
13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत हे राष्ट्रध्वज आपल्या मिळकतीवर फडकवावेत आणि लवकरात लवकर मिळकत कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी नागरिकांना केले आहे
#sataramuncipal
#sataranagarpalika
#sataracollectoroffice
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 5th Aug 2022 09:46 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 5th Aug 2022 09:46 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 5th Aug 2022 09:46 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 5th Aug 2022 09:46 am
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 5th Aug 2022 09:46 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 5th Aug 2022 09:46 am
संबंधित बातम्या
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 5th Aug 2022 09:46 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 5th Aug 2022 09:46 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Fri 5th Aug 2022 09:46 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Fri 5th Aug 2022 09:46 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 5th Aug 2022 09:46 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Fri 5th Aug 2022 09:46 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Fri 5th Aug 2022 09:46 am










