दहिवडी-गोंदवले रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य
धीरेंनकुमार भोसले
- Sat 8th Jun 2024 03:11 pm
- बातमी शेयर करा
दहिवडी : दहिवडी-गोंदवले रस्त्यावर असणाऱ्या खड्यांमुळे अधिकारी वर्गाने आता हा रस्ता खड्यांच्या सातबाऱ्यावर लिहीला असल्याची चर्चा नागरिकात आहे. खड्यांची संख्या सिद्धनाथ मंदिर ते शेतकरी मेडिकल परिसरात परिस्थिती भयभीत करणारी असल्याने नागरिकांच्यात बांधकाम विभागाबाबत तीव्र नाराजी आहे.
पुढील आठवड्यात शाळा,महाविद्यालये चालू होत असून रहदारी देखील खूप वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे बांधकाम खात्याच्या भूमिकेकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहे. दहिवडी कडून येताना सिद्धनाथ मंदिराच्या अलीकडील स्पीडब्रेकर देखील लांबून लोकांच्या नजरेस येत नाही.शेवटच्या क्षणी नजरेस स्पीडब्रेकर आल्याने तो चुकवणे,जोरात ब्रेक दाबने यामुळे होणाऱ्या छोट्या अपघातांची संख्या देखील वाढत आहे .
स्पीडब्रेकरच्या आधी पांढरे पट्टे आणि स्पीडब्रेकर नंतर देखील पांढरे पट्टे असणे आवश्यक असून बांधकाम खाते नक्की कोणत्या कामात व्यस्त आहे हेच सर्वसामान्य लोकांना प्रश्न आहे .सर्वांना दिसणाऱ्या त्रुटी,समस्या अधिकारी वर्गाला दिसत नसल्याने येणाऱ्या काळात बांधकाम विभाग आणि स्थानिक नागरिक यांच्यात संघर्षाची दाट शक्यता आहे .
#dahiwadi
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sat 8th Jun 2024 03:11 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sat 8th Jun 2024 03:11 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sat 8th Jun 2024 03:11 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sat 8th Jun 2024 03:11 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sat 8th Jun 2024 03:11 pm
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Sat 8th Jun 2024 03:11 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sat 8th Jun 2024 03:11 pm
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Sat 8th Jun 2024 03:11 pm
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sat 8th Jun 2024 03:11 pm
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Sat 8th Jun 2024 03:11 pm
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Sat 8th Jun 2024 03:11 pm
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Sat 8th Jun 2024 03:11 pm










