खा.उदयनराजे भोसले यांनी वडूथ ता. सातारा येथे श्री ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेऊन ग्रामस्थांशी साधला संवाद
Satara News Team
- Thu 24th Aug 2023 12:08 pm
- बातमी शेयर करा
वडूथ : वडूथ ता. सातारा येथे श्री ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला तसेच परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी देशसेवेत रुजू झालेल्या नवतरुणांचा सन्मान केला व त्यांच्याशी हितगुज केले. यावेळी मा गीतांजली ताई कदम भा.ज.पा. कार्यकारिणी सदस्या इतर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
वडूथ या गावाला ऐतिहासिक वारसा आहे सातारा शहराचे निर्माते श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांचे या गावाशी ऋणानुबंध होते त्यांनी कृष्णा नदीकाठच्या व त्या भागाच्या विकासाच्या अनुषंगाने पुलाची, तसेच घाटाची निर्मिती केली आजही या वास्तू मोठ्या दिमाखात उभ्या आहेत. या जुन्या वास्तूंच्या जतन करण्याच्या अनुषंगाने आज गावातील तरुणांनी तळमळ व्यक्त केली त्याला दुजोरा देत पुलाची, घाटाची काळजी घेतली जाईल, त्यांचे जतन केले जाईल तसेच त्यासाठी लागेल तो निधी उपलब्ध करून दिला जाईल हा शब्द दिला.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 24th Aug 2023 12:08 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Thu 24th Aug 2023 12:08 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Thu 24th Aug 2023 12:08 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Thu 24th Aug 2023 12:08 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Thu 24th Aug 2023 12:08 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 24th Aug 2023 12:08 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 24th Aug 2023 12:08 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 24th Aug 2023 12:08 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 24th Aug 2023 12:08 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 24th Aug 2023 12:08 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 24th Aug 2023 12:08 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 24th Aug 2023 12:08 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 24th Aug 2023 12:08 pm













