उरमोडी नदीतून युवक गेला वाहून, शोध मोहिम सुरु
मंगेश कुंभार - Mon 18th Jul 2022 09:53 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा तालुक्यातील नागठाणे येथील उरमोडी नदीतून एक युवक वाहून गेला. मनोज सुधाकर गडकरी (वय-२८, रा. नागठाणे ता. सातारा) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळच्या सुमारास नागठाणे येथील तीन युवक उरमोडी नदी पात्रात पोहण्यासाठी आले होते. त्यातील दोघांनी नदी पात्रात उडी घेतली. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्यातील एक जण वाहून गेला. सुदैवाने एक युवक बचावला.
घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करत शोध मोहिम सुरु केली. मात्र, अद्याप वाहून गेलेल्या युवकाचा शोध लागला नाही. याघटनेबाबत नागठाणे पोलिसात फिर्याद दाखल झाली नाही. मात्र, बोरगाव पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
satara
deathofchildinUrmodiRiver
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 18th Jul 2022 09:53 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 18th Jul 2022 09:53 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 18th Jul 2022 09:53 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 18th Jul 2022 09:53 am
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 18th Jul 2022 09:53 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 18th Jul 2022 09:53 am
संबंधित बातम्या
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 18th Jul 2022 09:53 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 18th Jul 2022 09:53 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Mon 18th Jul 2022 09:53 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Mon 18th Jul 2022 09:53 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 18th Jul 2022 09:53 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Mon 18th Jul 2022 09:53 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Mon 18th Jul 2022 09:53 am










