शाहूपुरी पोलीस ठाण्यात महिला दिन साजरा
Satara News Team
- Wed 8th Mar 2023 05:37 pm
- बातमी शेयर करा
सातारा : आज जागतिक महिला दिनानिमित्त शाहूपुरी पोलीस ठाण्यात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करत महिला दिन साजरा करण्यात आला. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ऑलम्पिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या नात प्रियांका शामराव जाधव या उपस्थित होत्या.
यांच्या हस्ते महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाघमारे यांना केक भरवून पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांचे प्रियांका जाधव यांनी कौतुक केले.
यावेळी महिला पोलीस नाईक जंगम, पाटोळे मॅडम, पोलीस नाईक तनुजा शेख, भोईटे मॅडम, कॅप्टन शिंदे, महिला हवलदार तावरे मॅडम, पोलीस हवालदार माधुरी शिंदे मॅडम, कोमल पवार मॅडम, महिला पोलीस नाईक गुरव मॅडम, महिला पोलीस नाईक जाधव मॅडम, महिला पोलीस हवालदार शुभांगी भोसले मॅडम या सर्व महिला पोलीस कर्मचारी महिला दिनानिमित्त शाहूपुरी पोलीस ठाण्यांतर्गत कर्तव्य बजवत होत्या.

shahupuripolicestation
satarapolice
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 8th Mar 2023 05:37 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 8th Mar 2023 05:37 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 8th Mar 2023 05:37 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 8th Mar 2023 05:37 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Wed 8th Mar 2023 05:37 pm
संबंधित बातम्या
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 8th Mar 2023 05:37 pm
-
पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई
- Wed 8th Mar 2023 05:37 pm
-
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 8th Mar 2023 05:37 pm
-
खटाव (वडूज)चं तहसिल कार्यालय काय करायलंय?
- Wed 8th Mar 2023 05:37 pm
-
महाबळेश्वरचा ऐतिहासिक आठवडे बाजार आता छत्रपती संभाजी महाराज पार्किंगमध्ये
- Wed 8th Mar 2023 05:37 pm
-
फलटणला अन्न व औषध प्रशासन सातारा यांच्या कारवाईची प्रतीक्षा.
- Wed 8th Mar 2023 05:37 pm











