महावितरणच्या एका कार्यकारी अभियंता ची कथित भ्रष्टाचार प्रकरणी विभागाबाहेर बदली ?. तर एकावर विभागीय चौकशीचे लवकरच आदेश.
एका सामाजिक कार्यकर्त्याचा तक्रारीची थेट प्रकाशगड (बांद्रा) येथून दखल.
राजेंद्र बोंद्रे- Thu 18th Jun 2026 07:30 pm
- बातमी शेयर करा
फलटण: सातारा जिल्ह्यातील एका सामाजिक कार्यकर्त्यांनी महावितरण कडे केलेल्या पाठपुराव्याने महावितरणच्या एका कार्यकारी अभियंत्याची कथी त भ्रष्टाचार प्रकरणी विभागाच्या बाहेर बदली करण्यात आली असून अजून एका अधिकाऱ्याची लवकरच विभागीय चौकशी होण्याची दाट शक्यता पाठपुरावा केलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मिळाली आहे.
महावितरणच्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत भांडाफोड केल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याच्या केलेल्या तक्रारीला यश आले असून या प्रकरणाची दखल महावितरणचे मुख्यालय प्रकाश गड बांद्रा, (मुंबई) येथून घेण्यात आली. आणि या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत अशीही माहिती त्यांनी दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी चालू असून लवकरच तक्रारदारांच्या वतीने या कथित भ्रष्टाचार प्रकरणी सर्व माहिती समोर येणार आहे.
त्यामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली असून सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीची वरिष्ठ स्तरावर दखल घेतल्यामुळे फलटण येथील महावितरण चा कथीत भोंगळ कारभार लवकरच उघड होणार आहे
स्थानिक बातम्या
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Thu 18th Jun 2026 07:30 pm
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Thu 18th Jun 2026 07:30 pm
पुसेसावळी विकास सेवा सोसायटीचे नवे नेतृत्व; शहाजी पाटील चेअरमन, शोभा कदम व्हा.चेअरमन बिनविरोध
- Thu 18th Jun 2026 07:30 pm
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Thu 18th Jun 2026 07:30 pm
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 18th Jun 2026 07:30 pm
संबंधित बातम्या
-
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Thu 18th Jun 2026 07:30 pm
-
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Thu 18th Jun 2026 07:30 pm
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Thu 18th Jun 2026 07:30 pm
-
पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई
- Thu 18th Jun 2026 07:30 pm
-
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Thu 18th Jun 2026 07:30 pm
-
टीईटी सक्ती संदर्भात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन
- Thu 18th Jun 2026 07:30 pm
-
खटाव (वडूज)चं तहसिल कार्यालय काय करायलंय?
- Thu 18th Jun 2026 07:30 pm
-
महाबळेश्वरचा ऐतिहासिक आठवडे बाजार आता छत्रपती संभाजी महाराज पार्किंगमध्ये
- Thu 18th Jun 2026 07:30 pm











