बबनराव साबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सातारा न्यूज दिनदर्शिका चे प्रकाशन

सातारा न्यूज चैनल च्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय दिला जातो. किरण साबळे पाटील

शिवथर ; किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे माजी ऊस वाहतूक सोसायटीचे चेअरमन बबनराव साबळे बाबा यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून सातारा न्यूज चैनल च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करत असताना संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम सातारा न्यूज चॅनलच्या माध्यमातून होत असते. निर्भीड आणि निपक्षपाती तसेच राजकारण विरहित सातारा न्यूज चैनल आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील यांनी केले. 

 


त्यावेळी किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे माजी ऊस वाहतूक सोसायटीचे चेअरमन बबनराव साबळे किसनराव साबळे पाटील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन जितेंद्र पिसाळ तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद साबळे माजी उपसरपंच नवनाथ साबळे प्रकाश साबळे बाबुराव साबळे उपसरपंच दत्तात्रय साबळे लक्ष्मण साबळे किसन साबळे (गुरुजी) प्रदीप साबळे (बाळा) माजी चेअरमन राजेंद्र साबळे माझी चेअरमन संजय साबळे विलास साबळे दत्तात्रय साबळे शरद इनामदार राजू पवारमोहन साबळे अनिल साबळे सतीश साबळे जितेंद्र साबळे आदी मान्यवर उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला