2 September: 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, धनलाभ होईल
Satara News Team
- Sat 2nd Sep 2023 08:32 am
- बातमी शेयर करा

आजचे राशी भविष्य 2 सप्टेंबर 2023 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?
मेष राशी : आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. मन प्रसन्न असेल. सुख-समृद्धीमध्ये वाढ होईल. खर्च नियंत्रणात ठेवाल. संध्याकाळनंतर महत्त्वाच्या कामासाठी पैसे खर्च होऊ शकतात. आजचा शुभ रंग - लाल.
वृषभ राशी : आज दिवसभरात विविध समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कामानिमित्त घरापासून दूर जावे लागण्याची शक्यता आहे. आजचा दिवस धावपळीचा असेल. आजचा शुभ रंग - निळा.
मिथुन राशी : नव्या कार्याची आज सुरुवात करु शकता. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. गुंतवणूक करण्यावर भर द्याल. आजचा शुभ रंग - पिवळा.
कर्क राशी : आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याची शक्यता आहे. नव्या नोकरीची संधी चालून येईल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. आजचा शुभ रंग - पांढरा.
सिंह राशी : आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. व्यापाऱ्यांची एखादी मोठी डील होईल आणि धनलाभ होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आजचा शुभ रंग - नारंगी.
कन्या राशी : हाती घेतलेले काम वेळेआधी पूर्ण होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. लवकरच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती उत्तम असेल. आजचा शुभ रंग - लाल.
तूळ राशी : आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असणार आहे. करिअरच्या संबंधित तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. बिझनेस पार्टनरसोबतचे संबंध आणखी मजबूत होतील. नवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. आजचा शुभ रंग - केशरी.
वृश्चिक राशी : वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आज ग्रहांचा शुभ योग तयार होत आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला लाभ मिळणार आहे. शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम असेल. घरी पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - लाल.
धनु राशी : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. वाद-विवाद टाळा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. कामावर फोकस करण्याची गरज आहे. आजचा शुभ रंग - जांभळा.
मकर राशी : मकर राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहांची स्थिती खूपच शुभ असणार आहे. आज तुम्हाला चांगला लाभ होईल. हाती घेतलेले काम वेळेवर पूर्ण होईल. आर्थिक चणचण दूर होईल. आजचा शुभ रंग - पांढरा.
कुंभ राशी : मन प्रसन्न असेल. आर्थिक चणचण जाणवत असल्याने समस्या वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी ताण-तणाव वाढेल. नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आजचा शुभ रंग - निळा.
मीन राशी : मीन राशीच्या व्यक्तींसाठी आज शुभ योग तयार होत आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले यश प्राप्त होईल. आजचा शुभ रंग - जांभळा.
#Sagittarius
#Scorpio
#Cancer
#TaurusHoroscope
स्थानिक बातम्या
कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेताना जमावाची गुंडागर्दी
- Sat 2nd Sep 2023 08:32 am
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र उंब्रज पोलीस, अन्न, औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
- Sat 2nd Sep 2023 08:32 am
संजीवराजेंच्या घरी आयकर विभागाचे पथक; चौकशी चालू
- Sat 2nd Sep 2023 08:32 am
ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने मोटर सायकल चोरी करणारा वडूज पोलीसांकडून जेरबंद.
- Sat 2nd Sep 2023 08:32 am
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Sat 2nd Sep 2023 08:32 am
समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी : दत्तात्रेय इंगवले
- Sat 2nd Sep 2023 08:32 am
संबंधित बातम्या
-
गुरुवारी { उद्या } पहाटे पूर्व आकाशात अनुभवता येणार शुक्र-मंगळ युतीचा नजारा
- Sat 2nd Sep 2023 08:32 am
-
मैत्री एक नातं रक्तापलिकडचं....!
- Sat 2nd Sep 2023 08:32 am
-
दहीहंडीचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा आजचे राशीभविष्य
- Sat 2nd Sep 2023 08:32 am
-
'या' राशींनी आज घ्या काळजी, असा आहे बुधवारचा दिवस
- Sat 2nd Sep 2023 08:32 am
-
वृषभ, कन्या, मकर, मीन राशीच्या लोकांनी मंगळवारी या गोष्टी करू नयेत, जाणून घ्या कसा असेल दिव
- Sat 2nd Sep 2023 08:32 am
-
सप्टेंबर महिन्याची सुरुवात दमदार होणार, 'या' राशीच्या व्यक्तींना होणार लाभ
- Sat 2nd Sep 2023 08:32 am
-
31 august: ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा राशीभविष्य
- Sat 2nd Sep 2023 08:32 am
-
जाणून घ्या 12 राशींसाठी रक्षाबंधनाचा दिवस कसा आहे
- Sat 2nd Sep 2023 08:32 am